Maternity Insurance: बाळाच्या जन्माचा खर्च वाढल्याने “मातृत्व विम्याकडे” वाढता कल

Maternity Insurance: बाळाच्या जन्माशी संबंधित खर्च वाढत असल्याने आरोग्य विमा योजनांमध्ये मातृत्व विमा समाविष्ट करण्याकडे सध्या कल वाढला आहे. हा विमा गर्भवती माता आणि बाळाच्या आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक आधार देतो. विमा कंपन्या देखील महिलांच्या बदलत्या गरजेनुसार शिक्षण, करियर प्रगती यांचा विचार करून त्यांच्या योजना बनवीत असतात. अनेक आघाडीच्या विमा कंपन्यांनी मातृत्व विम्यासाठी लागणारी … Read more

ITR Filing: वेळेत ITR दाखल न केल्यास भरावा लागेल “एवढा” दंड

ITR Filing: कराच्या वर्ष संपताच्या उंबरठ्यावर असताना, देशभरातील करदात्यांसाठी दरवर्षीचे कर विवरणपत्र (ITR) भरण्याची वेळ आली आहे. अहवालांनुसार, 2022-23 च्या वर्षात (AY) 7.51 कोटी कर विवरणपत्र दाखल झाली होती, जी 2021-22 मध्ये दाखल झालेल्या कर विवरणपत्रांपेक्षा अधिक होती आणि आता 2023-24 च्या आर्थिक वर्षात 8.18 कोटींहून अधिक कर विवरणपत्र दाखल झाली आहेत. वेळेत कर न … Read more

Stock Market: बाजाराने पकडली तेजी; या आठवड्यात शनिवारी देखील मिळणार गुंतवणुकीची संधी

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी कायम आहे आणि आजही काहीसं हेच दृश्य पाहायला मिळालं. आज Sensex ने 253 अंकांची आणि Nifty ने 62 अंकांची उसळी घेऊन आठवड्यातील उच्चांक गाठले. Bank Nifty 138 अंकांनी वाढला तर Midcap आणि Smallcap निर्देशांकातही वाढ दिसून आली. या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. … Read more

Fractional Investment: गुंतवणुकीचा नवीन पर्याय; Fractional Investment म्हणजे काय?

Fractional Investment: आपल्यासाठी गुंतवणूक करणे हा नेहमीच आव्हानात्मक विषय राहिला आहे. परंतु आता नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. या बदलांचाच एक भाग म्हणजे Fractional Investing ही नवीन संकल्पना होय. तरुणांमध्ये Fractional Investment मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चालली आहे. Grip Invest च्या अहवालानुसार, Fractional Investment करणाऱ्या लोकांपैकी जवळपास 60 … Read more

Auto Sweep Service: खात्यात पडून राहिलेल्या पैश्यांवर व्याज मिळवा; बँकची “ही” सुविधा उलघडून पहा

Auto Sweep Service: अनेकवेळा आपल्या बँकेच्या खात्यात काही प्रमाणात पैसा पडून राहतोच, आपण काही त्याचा पुरेपूर वापर करत नाही. मात्र विचार करा अश्या बाकी राहिलेल्या आणि न वापरात आणलेल्या पैश्यांवर तुम्हाला व्याज मिळालं तर? हो!! तुम्ही अगदीच बरोबर माहिती वाचताय, अश्या पैश्यांवर व्याज मिळवणं शक्य आहे, मात्र त्याची रक्कम काही भरगोस नसते एवढं लक्ष्यात ठेवा. … Read more

Best Saving Plan: रोज केलेली 250 रुपयांची बचत बनवेल लखपती; मात्र कसं?

Best Saving Plan: आजच्या जगात महागाई प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि अश्यात आपल्या कमाईमधून काही रक्कम वाचवून गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्येकालाच करावा लागतो. अशी गुंतवणूक जिथे आपले पैसे सुरक्षित राहतातच पण यासोबतच चांगला परतावाही मिळतो. अशा अनेक गुंतवणूक योजना असल्या तरीही त्यामध्ये सरकारची एक योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोस्ट … Read more

LIC Scheme: मुलीच्या भविष्याची चिंता मिटली; वरदान ठरेल “LIC” ची ही योजना

LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी … Read more