Fractional Investment: गुंतवणुकीचा नवीन पर्याय; Fractional Investment म्हणजे काय?

Fractional Investment: आपल्यासाठी गुंतवणूक करणे हा नेहमीच आव्हानात्मक विषय राहिला आहे. परंतु आता नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. या बदलांचाच एक भाग म्हणजे Fractional Investing ही नवीन संकल्पना होय. तरुणांमध्ये Fractional Investment मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चालली आहे. Grip Invest च्या अहवालानुसार, Fractional Investment करणाऱ्या लोकांपैकी जवळपास 60 … Read more

Amit Shah: “4 जूनच्या अगोदर करा गुंतवणूक” बाजाराच्या घसरणीवर काय म्हणले अमित शाह?

Amit Shah: आजच्या दिवशी, बाजार सुरू होताच शेअर्समध्ये बऱ्यापैकी घसरण व्हायला सुरुवात झाली होती. Sensex 700 अंकांनी तर Nifty 200 अंकांनी घसरला होता. सध्या बाजारात होणाऱ्या या सततच्या घसरणीवर अनेकांनी मतं मांडायला सुरुवात केली आहे आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचे मत स्पष्ट केले. बाजाराची घसरण हा एक महत्वाचा विषय असल्याने गृह … Read more

Stock Market: आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराची धीमी सुरुवात; कसा असेल दिवसाचा शेवट?

Stock Market: आज आठवड्याचा पहिला दिवस, आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यात शेअर बाजाराला पुन्हा एकदा उतरतीकळा लागली आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना, मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) चा निर्देशांक असलेला Sensex बाजार सुरु होताच 700 पेक्षा जास्त गुणांनी खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange) चा निर्देशांक … Read more

Car Loan Prepayment: गाडीच्या कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग; थकवा कमी, बचत जास्त

Car Loan Prepayment: आजच्या प्रगत जगात वावरत असताना हाताशी एखादी गाडी असणं ही गरज बनली आहे, किंवा स्वकष्टाने एखादी गाडी घेणं हा तुमच्या स्वप्नाचा भाग असणं यात काहीच शंका नाही. गाडी खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे हा सर्वसामान्यांसाठी एक सोयीस्कर पर्याय आहे. पण, गाडीच्या कर्जावरील व्याज कमी करून कर्जातून लवकर सुटका मिळवण्याचा काही मार्ग आहे … Read more

Supreme Court Order: सर्वोच्य न्यायालयाच्या “एका” निर्णयामुळे सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आर्थिक धक्का

Supreme Court Order: भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका महत्वाच्या निर्णयामुळे सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या बँकेकडून मिळणाऱ्या कमी व्याजदराच्या (low Interest) किंवा व्याजमुक्त कर्जाच्या (Zero Interest) आर्थिक लाभावर कर भरणे आवश्यक बनणार आहे. सर्वोच्य न्यायालयाकडून घेण्यात आलेला हा निर्णय बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का असून, आतापर्यंत त्यांना मिळत असलेल्या या सोईस्कर रकमेवर त्यांना कर भरणे … Read more

Stock Market: शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 7.6 लाख कोटींचे नुकसान

Stock Market: शेअर बाजाराला आज मोठ्या कोसळीचा सामना करावा लागला. Nifty 345 गुणांनी घसरून 22,000 च्या खाली गेला तर, Sensex 1062 गुणांनी घसरून 72,404 च्या पातळीवर बंद झाला. आज बाजारात झालेली घसरण ही या आठवड्यातील सर्वात मोठा घसरण आहे. गेल्या पाच सत्रांमध्ये, Sensex 75,000 वरून सुमारे 72 हजारवर आला आहे, तर Nifty 22,750 वरून 21,957 … Read more

Trade In Rupee: भारतीयांसाठी आनंदवार्ता; रुपयांत व्यापार करण्यासाठी अनेक देश उत्सुक

Trade In Rupee: आपल्या भारताच्या आयात-निर्यात व्यापारात आता मोठे बदल घडणार आहेत. या संधर्भात बोलताना सध्या आपली अनेक देशांसोबत रुपयात व्यापार करण्याच्या करारांवर अंतिम टप्प्यात चर्चा सुरु असल्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केली आहे. आत्ताच्या घडीला लोकसभा निवडणुकांमुळे हा विषय थोडा रखडला असला तरी येत्या काळात याला प्राधान्य दिले जाईल, असंही त्यांनी … Read more

Investment For Girl Child: मुलीचे भविष्य घडवण्यासाठी “सुकन्या समृद्धी” सोडून पर्याय कोणते?

Investment For Girl Child: तुमच्या घरात मुलगी लहानाची मोठी होत आहे का? आणि तिच्या वाढत्या वयाकडे बघता तुम्हला तिच्या भविष्याची चिंता देखील नक्कीच सतावत असेल. आपल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून पालक या नात्याने आपण अनेक गोष्टी करतो. त्यांना चांगले शिक्षण देणे, संस्कार देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र त्यांचे भविष्य … Read more

Hinduja Group: अनिल अंबानींच्या कंपनीवर हिंदुजाचा झेंडा फडकणार!!

Hinduja Group: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Reliance Capital साठी हिंदुजा समूह हा शीर्ष बोलीदार म्हणून उदयास आला आहे. 9,661 कोटींच्या कर्ज पुनर्रचना योजनेला गेल्या वर्षी जूनमध्ये कर्जदारांनी मंजूरी दिली होती. मात्र तरीही, नियामक मंजुरी आणि काही सावकारांच्या विरोधामुळे या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. हिंदुजाचा असा आहे Plan: (Hinduja Group) या आव्हानांना न … Read more