Go Digit IPO: विमा क्षेत्रात धूमधडाका! विराट कोहलीची गुंतवणूक असलेल्या Go Digit कंपनीचा IPO खुला

Go Digit IPO: गुंतवणूकदारांनी लक्ष्यात घ्या की सध्या भारतीय बाजारात IPOची संख्या वाढत चालली आणि ही तुमच्यासाठी गुंतवणुकीची उत्तम संधी ठरू शकते. याच IPO चा एक भाग म्हणून, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या Go Digit Insurance Company ने IPO गुंतवणुकदारांसाठी खुला केला आहे. आज म्हणजेच 15 मे रोजी सुरू … Read more

PM Modi Net Worth: एवढी आहे पंतप्रधान मोदींची संपत्ती; वाचून चकीत व्हाल!!

PM Modi Net Worth: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारीच्या नामांकनासाठी सलग तिसऱ्यावेळा वाराणसीतून नाव नोंदणी केली. बुधवारी, पंतप्रधान मोदींनी निवडणूकीत उमेदवार म्हणून नावनोंदणी करताना त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे समाविष्ट केली. निवडणूक आयोगाला पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती 3,02,06,889 च्या आसपास आहे. किती आहे मोदींची एकूण … Read more

Income Tax Return: ITR भरताना घडणाऱ्या “या” प्रमुख चुका टाळा..

Income Tax Return: कर भरणं ही एक क्लिष्ट गोष्ट आहे, ज्यात एखादी झालेली चूक देखील पुढे जाऊन भरपूर त्रासदायक ठरू शकते, म्हणूनच कर भरण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घेणं चांगलं. सध्या ITR भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून या लेखात आपण कर भरण्याच्या काही सामान्य चुका आणि त्या टाळण्यासाठी … Read more

Bharti Airtel Q4 Results: भारती एरटेलच्या निकालांबद्दल काय म्हणतात विश्लेषक?

Bharti Airtel Q4 Results: जसं की तुम्ही पाहिलंच असेल अनेक कंपन्या सध्या चौथा तिमाही निकाल जाहीर करत आहेत आणि काही विश्लेषक त्यांच्या तोट्यावर आणि नफ्यावर चर्चा करीत आहेत. आपल्या देशातील अशीच एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी म्हणजेच भारती एरटेल. भारती एयरटेलची मार्च तिमाही (Q4) च्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या … Read more

Fractional Investment: गुंतवणुकीचा नवीन पर्याय; Fractional Investment म्हणजे काय?

Fractional Investment: आपल्यासाठी गुंतवणूक करणे हा नेहमीच आव्हानात्मक विषय राहिला आहे. परंतु आता नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. या बदलांचाच एक भाग म्हणजे Fractional Investing ही नवीन संकल्पना होय. तरुणांमध्ये Fractional Investment मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चालली आहे. Grip Invest च्या अहवालानुसार, Fractional Investment करणाऱ्या लोकांपैकी जवळपास 60 … Read more

Stock Market: आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराची धीमी सुरुवात; कसा असेल दिवसाचा शेवट?

Stock Market: आज आठवड्याचा पहिला दिवस, आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यात शेअर बाजाराला पुन्हा एकदा उतरतीकळा लागली आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना, मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) चा निर्देशांक असलेला Sensex बाजार सुरु होताच 700 पेक्षा जास्त गुणांनी खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange) चा निर्देशांक … Read more

Tata Motors: कंपनीच्या Net Profit मध्ये वाढ; गुंतवणूकदारचे लक्ष वेधण्यात टाटा यशस्वी

Tata Motors: आपल्या देशातील आघाडीची गाड्या बनवणारी कंपनी म्हणजेच टाटा मोटर्सने चौथ्या तिमाहीत तब्बल तीन पटींनी जास्त नफा कमावला आणि कंपनीचा एकूण निव्वळ नफा वाढून 17,528.59 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. ही जबरदस्त वाढ कंपनीच्या तीनही वाहन विभागांच्या मजबूत विक्रीमुळे झाली आणि या वाढीत विशेषत: त्यांच्या ब्रिटिश कंपनी Jaguar Land Rover ने केलेल्या कामगिरीमुळे मोठा … Read more

Anil Ambani: अनिल अंबानींच्या हातून कंपनी निसटली; हिंदुजा Reliance Capital चे नवीन मालक

Anil Ambani: काल भारतीय आर्थिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण घटना घडली. हिंदुजा ग्रुपच्या IndusInd International Holdings limited (IIHL) ला Reliance Capital ही अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून मिळाली आहे. परिणामी आता कंपनीचे जुने मालक अनिल अंबानी यांची ही कंपनी हिंदुजा ग्रुपच्या ताब्यात जाणार आहे. आर्थिक … Read more

Car Loan Prepayment: गाडीच्या कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग; थकवा कमी, बचत जास्त

Car Loan Prepayment: आजच्या प्रगत जगात वावरत असताना हाताशी एखादी गाडी असणं ही गरज बनली आहे, किंवा स्वकष्टाने एखादी गाडी घेणं हा तुमच्या स्वप्नाचा भाग असणं यात काहीच शंका नाही. गाडी खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे हा सर्वसामान्यांसाठी एक सोयीस्कर पर्याय आहे. पण, गाडीच्या कर्जावरील व्याज कमी करून कर्जातून लवकर सुटका मिळवण्याचा काही मार्ग आहे … Read more