Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more

Share Market Holiday: आज रामनवमी निमित्त बाजार बंद; BSE-NSE वर व्यवहार होणार नाहीत

Share Market Holiday: आज, म्हणजेच बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सर्व कामकाज बंद असतील कारण, आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीरामांचा जन्मतोत्सव. मुंबई शेअर बाजार (BSE) च्या वेबसाइटनुसार आज शेअर्स, त्यांचे Derivatives आणि सिक्युरिटीज लेंडिंग & बॉरोइंग (SLB) बाबत सर्व व्यवहार बंद राहणार आहे. एवढंच नाही तर आजच्या दिवशी चलन (Currency), वस्तू (Commodity) आणि इलेक्ट्रॉनिक सोनेच्या रोखे (Electronic … Read more

Byju’s Update: कष्टानंतर दिसला आशेचा किरण; Byju’s साठी आनंदवार्ता

Byju’s Update: गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात उत्तम नाव कमावलेली कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या Byju’s ची चांगलीच चर्चा सुरु आहे, पण ही चर्चा त्यांनी कमावलेल्या यशाची नाही तर आर्थिक अडचणींची आहे. कंपनी आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी चहू बाजूंनी प्रयत्न करतेय, हेच या चर्चेचं खरं कारण. कालच तुम्ही देखील कंपनीच्या CEO नी कंपनीला राम-राम ठोकल्याची बातमी … Read more

Share Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा घसरण; गुंतवणूकदारांचे 5 लाख रुपयांचे नुकसान

Share Market Today: वाढती महागाई आणि जगातील परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजाराला सलग दुसऱ्या दिवशी मोठा फटका बसला. आज Sensex आणि Nifty 50 हे दोन्ही प्रमुख निर्देशांक 1 टक्क्यापेक्षा अधिक घसरले. सकाळी Sensex 930 गुणांच्या मोठ्या घसरणीसह 73,315.16 च्या पातळीवर खुला झाला होता, तर दिवसाच्या शेवटी तो 845 गुणांनी म्हणजेच 1.14 टक्के खाली येऊन 73,399.78 … Read more

MS Dhoni: केवळ क्रिकेटच नाही तर हॉटेल आणि शाळेमधूनही “धोनी कमावतो पैसे”

MS Dhoni: महेंद्र सिंह धोनी किंवा माही आपल्या भारताचा माजी कर्णधार फक्त एक यशस्वी क्रिकेटपटूच नाही तर एक चतुर गुंतवणूकदार देखील आहे. 1,040 कोटींहून अधिक रुपयांच्या नेटवर्थसह, धोनीची संपत्ती त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपलीकडे जाते. विविध क्षेत्रातील त्याच्या गुंतवणुकीने त्याच्या आर्थिक यशात मोठा वाटा उचलला आहे. चला तर आता आपण धोनीच्या गुंतवणूक साम्राज्याच्या आणि त्याला यशस्वी उद्योजक … Read more

Gold Price: सोन्याच्या वाढत्या किमतीने हैराण आहात? “ही” करणं जाणून घ्या

Gold Price: जगभरात जवळपास सर्वत्र सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, मात्र गेल्या काही वर्षांपासून सोनं मोठ्या प्रमाणात किंमत वाढीला सामोरे जात आहे. भारतात तर सोन्याचे एक वेगळेच स्थान आहे, कारण कोणत्याही मोठ्या सणासमारंभाला किंवा लग्नाला सोन्याच्या दागिन्यांची भेट नसली तर तो उत्सव अपूर्णच ठरतो जणू. याचबरोबर, सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणूनही ओळखले जाते पण … Read more

Mutual Fund: गुंतवणूक करायची आहे? पहा मागच्या 5 वर्षात चमकलेले Mutual Funds

Mutual Fund: ही बातमी भारतातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची ठरणार आहे, कारण गेल्या पाच वर्षांत Mutual Fund या क्षेत्राने गुंतवणूकदारांना दणक्यात परतावा देण्याची कामगिरी बजावली आहे. AMFI च्या माहितीनुसार, Mid Cap श्रेणीतील Top-10 सर्वोत्तम फंडांमध्ये Quant Mid Cap Fund पहिल्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ Oswal Midcap Fund आणि Mahindra Manulife Mid Cap Fund आहेत. चला तर मग जाऊन घेऊया … Read more

Tejasvi Surya Investments: “मोदींमध्ये गुंतवणूक करा” म्हणत तेजस्वी सूर्यांनी केली संपत्ती उघड

Tejasvi Surya Investments: भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या, यांचे नाव येत्या लोकसभा निवडणूकीच्या मुद्द्यात बेंगळुरू मधल्या दक्षिण भागातून जाहीर करण्यात आले आहे. याबद्दलचा अर्ज दाखल करताना तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा आढावा सर्वासमोर ठेवला. तेजस्वी सूर्य यांनी जाहीर केलेले आकडे सांगतात की त्यांच्या संपत्तीचे मूल्य वर्ष 2019 लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या 13.46 लाख रुपयांवरून … Read more

LIC Scheme: मुलीच्या भविष्याची चिंता मिटली; वरदान ठरेल “LIC” ची ही योजना

LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी … Read more