Demat Features: डिजिटल गुंतवणुकीची सुवर्णसाठी; Demat चे महत्व अपार
Demat Features: कोविड-19 महामारीनंतर, आर्थिक समावेशनावर भर दिला जाण्याची गरज जगभरात जाणवू लागली आहे. याचाच अर्थ असा, की समाजातील सर्व लोकांना आर्थिक सेवांचा समान हक्क मिळणे गरजेचे आहे, याअगोदर आर्थिक सेवांपासून वंचित राहिलेल्या लोकांनाही गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा आर्थिक समावेशनाचा प्रमुख उद्देश आहे आणि याला गती देणारे एक … Read more