Zomato Q4 Results: झोमॅटोने कमावला मोठा नफा; चौथ्या तिमाहीचा आकडा 175 कोटी रुपये

Zomato Q4 Results: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने सोमवारी 31 मार्च 2024 रोजी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या तिमाहीसाठी त्यांनी 175 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावल्याची घोषणा केली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 189 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच या कंपनीचे चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) … Read more

Amit Shah: “4 जूनच्या अगोदर करा गुंतवणूक” बाजाराच्या घसरणीवर काय म्हणले अमित शाह?

Amit Shah: आजच्या दिवशी, बाजार सुरू होताच शेअर्समध्ये बऱ्यापैकी घसरण व्हायला सुरुवात झाली होती. Sensex 700 अंकांनी तर Nifty 200 अंकांनी घसरला होता. सध्या बाजारात होणाऱ्या या सततच्या घसरणीवर अनेकांनी मतं मांडायला सुरुवात केली आहे आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचे मत स्पष्ट केले. बाजाराची घसरण हा एक महत्वाचा विषय असल्याने गृह … Read more

Bank Holiday Today: आज मतदाननिमित्त देशातील “या” ठिकाणी बँका बंद

Bank Holiday Today: आज देशभरातील 10 राज्यांच्या 96 जिल्ह्यांमध्ये लोकसभेतील निवडणूकाच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे आणि म्हणूनच या भागांतील काही बँकांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तुम्ही सुद्धा जर का मतदान सुरु असलेल्या भागांमध्ये राहत असाल तर बँका बंद असल्याने तुमची महत्वाची कामं अडकून पडण्याची शक्यता आहे. चला तर मग मतदानाच्या निमित्ताने देशातील कोणत्या … Read more

Stock Market: आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराची धीमी सुरुवात; कसा असेल दिवसाचा शेवट?

Stock Market: आज आठवड्याचा पहिला दिवस, आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यात शेअर बाजाराला पुन्हा एकदा उतरतीकळा लागली आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना, मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) चा निर्देशांक असलेला Sensex बाजार सुरु होताच 700 पेक्षा जास्त गुणांनी खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange) चा निर्देशांक … Read more

Tata Motors: कंपनीच्या Net Profit मध्ये वाढ; गुंतवणूकदारचे लक्ष वेधण्यात टाटा यशस्वी

Tata Motors: आपल्या देशातील आघाडीची गाड्या बनवणारी कंपनी म्हणजेच टाटा मोटर्सने चौथ्या तिमाहीत तब्बल तीन पटींनी जास्त नफा कमावला आणि कंपनीचा एकूण निव्वळ नफा वाढून 17,528.59 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. ही जबरदस्त वाढ कंपनीच्या तीनही वाहन विभागांच्या मजबूत विक्रीमुळे झाली आणि या वाढीत विशेषत: त्यांच्या ब्रिटिश कंपनी Jaguar Land Rover ने केलेल्या कामगिरीमुळे मोठा … Read more

Anil Ambani: अनिल अंबानींच्या हातून कंपनी निसटली; हिंदुजा Reliance Capital चे नवीन मालक

Anil Ambani: काल भारतीय आर्थिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण घटना घडली. हिंदुजा ग्रुपच्या IndusInd International Holdings limited (IIHL) ला Reliance Capital ही अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून मिळाली आहे. परिणामी आता कंपनीचे जुने मालक अनिल अंबानी यांची ही कंपनी हिंदुजा ग्रुपच्या ताब्यात जाणार आहे. आर्थिक … Read more

ITR Filing 2024: ITR भरण्याची प्रक्रिया सुरु; काही मिनिटातच डाउनलोड करा फॉर्म

ITR Filing 2024: देशवासियांनो लक्ष्यात घ्या, आपल्या देशात आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण फॉर्म 16 उपलब्ध न झाल्याने अनेक करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत. फॉर्म 16 तुमच्या उत्पन्नाची, तुम्हाला मिळालेल्या पगाराची आणि किती कर कपात करण्यात आली आहे याची माहिती देतो. अशाप्रकारे, ITR भरताना हा फॉर्म अधिक महत्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे फॉर्म 16A … Read more

Jim Simons: वयाच्या 86 व्या वर्षी गणितज्ञ जिम सिमन्स यांचे निधन

Jim Simons: जिम सिमन्स यांचं अचानक निधन झालं आहे. ते एक गणितज्ञ होते. 1980च्या दशकात त्यांनी आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला आणि संगणक आधारित विश्लेषण पद्धती (Quantitive Approach) विकसित केली. या पद्धतीमुळे गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्यांनी मोठी क्रांती घडून आली. सध्या त्यांची टीम आणि ते Trading Algorithm आणि Artificial Intelligence चा वापर करून गुंतवणूक … Read more

Reliance Industries: अंबानींच्या व्यवसायाला “रिलायन्स” नाव कोणी दिले; याचा अर्थ काय?

Reliance Industries: मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. रिलायन्सच्या चर्चा जरी सर्वत्र होत असल्या तरी कधी तुम्ही या कंपनीच्या नावाबद्दल विचार केला आहे का? अंबानींच्या या कंपनीचं नाव रिलायन्स का ठेवलं असेल आणि कुणी? चला तर मग अंबानींच्या या कंपनीबद्दल जाणून घेऊया… आरंभकाल आणि नावांमधील बदल: (Reliance Industries) ही … Read more