Infosys Dividend: Infosysच्या अंकांमध्ये सकारात्मक वाढ; लवकरच जाहीर करणार लाभांश

Infosys Dividend: भारतातील आघाडीची IT कंपनी Infosys ने मार्च 2024 ला चौथ्या तिमाहीचा जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केला आहे. या निकालांमध्ये नफा आणि उत्पन्न दोघांमध्येही चांगली वाढ दर्शवली गेली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 6,128 कोटी रुपये नफा कमावल्यानंतर, यंदाच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 7,969 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षीच्या … Read more

EPF Withdrawal Limit: EPF ने बदलले नियम; आता दुप्पट रक्कम काढणे शक्य

EPF Withdrawal Limit: आनंदाची बातमी! कष्टकरी मंडळींसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक महत्वाची बातमी घेऊन आली आहे. EPFO कडून PF खात्याच्या संधर्भात काही बदल केलेले असल्याने कष्टकरी मंडळींना फायदा मिळणार आहे. या पीएफच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्ही आता दुप्पट रक्कम काढू शकणार आहात. आश्चर्यचकित झालाय? तर ही बातमी नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रश्नांची … Read more

Gold Price: सोन्याच्या वाढत्या किमतीने हैराण आहात? “ही” करणं जाणून घ्या

Gold Price: जगभरात जवळपास सर्वत्र सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, मात्र गेल्या काही वर्षांपासून सोनं मोठ्या प्रमाणात किंमत वाढीला सामोरे जात आहे. भारतात तर सोन्याचे एक वेगळेच स्थान आहे, कारण कोणत्याही मोठ्या सणासमारंभाला किंवा लग्नाला सोन्याच्या दागिन्यांची भेट नसली तर तो उत्सव अपूर्णच ठरतो जणू. याचबरोबर, सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणूनही ओळखले जाते पण … Read more

LIC Scheme: मुलीच्या भविष्याची चिंता मिटली; वरदान ठरेल “LIC” ची ही योजना

LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी … Read more