Stock Market: बाजाराने पकडली तेजी; या आठवड्यात शनिवारी देखील मिळणार गुंतवणुकीची संधी

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी कायम आहे आणि आजही काहीसं हेच दृश्य पाहायला मिळालं. आज Sensex ने 253 अंकांची आणि Nifty ने 62 अंकांची उसळी घेऊन आठवड्यातील उच्चांक गाठले. Bank Nifty 138 अंकांनी वाढला तर Midcap आणि Smallcap निर्देशांकातही वाढ दिसून आली. या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. … Read more

Nirmala Sitaraman: सरकारला Sleeping Partner म्हणत केलेल्या ‘त्या’ प्रश्नावर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Nirmala Sitaraman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल स्टॉक बाजाराच्या संधर्भात एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र याच दरम्यान विचारण्यात आलेल्या एका भलत्याच प्रश्नामुळे त्या आणि त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनला आहेत. अनेकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर रुचलं नाही आणि परिणामी त्यांना टीकांचा सामना करावा लागला होता. काय आहे हा एकूण प्रकार आज … Read more

Go Digit IPO: विमा क्षेत्रात धूमधडाका! विराट कोहलीची गुंतवणूक असलेल्या Go Digit कंपनीचा IPO खुला

Go Digit IPO: गुंतवणूकदारांनी लक्ष्यात घ्या की सध्या भारतीय बाजारात IPOची संख्या वाढत चालली आणि ही तुमच्यासाठी गुंतवणुकीची उत्तम संधी ठरू शकते. याच IPO चा एक भाग म्हणून, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या Go Digit Insurance Company ने IPO गुंतवणुकदारांसाठी खुला केला आहे. आज म्हणजेच 15 मे रोजी सुरू … Read more

Akshay Tritiya: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “काही शहरांमधील” बँका बंद

Akshay Tritiya: आजचा अक्षय तृतीयेचा दिवस महाराष्ट्रासह देशभरात सगळीकडे साजरा केला जात आहे. हा दिवस सौभाग्य आणि समृद्धी आणणारा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ असल्याचे मानले जाते. साहजिकपणे आज बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येऊ शकते. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 2024 च्या सुट्टीच्या नियोजनानुसार, या सणानिमित्त आज खासगी आणि सार्वजनिक … Read more

Akshaya Tritriya: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीचा “हा” सोयीस्कर पर्याय

Akshaya Tritriya: आपल्याकडे दिवाळी दसऱ्याप्रमाणे अक्षय तृतीया हा दिवस देखील सोन्याच्या खरेदीसाठीचा शुभमुहूर्त मानला जातो. मात्र, सध्या सोन्याच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर सध्या सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पण जर का अक्षय तृतीयेचा हा दिवस तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करूनच पूर्ण करायचं असेल तर अश्या … Read more

Supreme Court Order: सर्वोच्य न्यायालयाच्या “एका” निर्णयामुळे सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आर्थिक धक्का

Supreme Court Order: भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका महत्वाच्या निर्णयामुळे सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या बँकेकडून मिळणाऱ्या कमी व्याजदराच्या (low Interest) किंवा व्याजमुक्त कर्जाच्या (Zero Interest) आर्थिक लाभावर कर भरणे आवश्यक बनणार आहे. सर्वोच्य न्यायालयाकडून घेण्यात आलेला हा निर्णय बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का असून, आतापर्यंत त्यांना मिळत असलेल्या या सोईस्कर रकमेवर त्यांना कर भरणे … Read more

Investment For Girl Child: मुलीचे भविष्य घडवण्यासाठी “सुकन्या समृद्धी” सोडून पर्याय कोणते?

Investment For Girl Child: तुमच्या घरात मुलगी लहानाची मोठी होत आहे का? आणि तिच्या वाढत्या वयाकडे बघता तुम्हला तिच्या भविष्याची चिंता देखील नक्कीच सतावत असेल. आपल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून पालक या नात्याने आपण अनेक गोष्टी करतो. त्यांना चांगले शिक्षण देणे, संस्कार देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र त्यांचे भविष्य … Read more

Auto Sweep Service: खात्यात पडून राहिलेल्या पैश्यांवर व्याज मिळवा; बँकची “ही” सुविधा उलघडून पहा

Auto Sweep Service: अनेकवेळा आपल्या बँकेच्या खात्यात काही प्रमाणात पैसा पडून राहतोच, आपण काही त्याचा पुरेपूर वापर करत नाही. मात्र विचार करा अश्या बाकी राहिलेल्या आणि न वापरात आणलेल्या पैश्यांवर तुम्हाला व्याज मिळालं तर? हो!! तुम्ही अगदीच बरोबर माहिती वाचताय, अश्या पैश्यांवर व्याज मिळवणं शक्य आहे, मात्र त्याची रक्कम काही भरगोस नसते एवढं लक्ष्यात ठेवा. … Read more

Best Saving Plan: रोज केलेली 250 रुपयांची बचत बनवेल लखपती; मात्र कसं?

Best Saving Plan: आजच्या जगात महागाई प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि अश्यात आपल्या कमाईमधून काही रक्कम वाचवून गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्येकालाच करावा लागतो. अशी गुंतवणूक जिथे आपले पैसे सुरक्षित राहतातच पण यासोबतच चांगला परतावाही मिळतो. अशा अनेक गुंतवणूक योजना असल्या तरीही त्यामध्ये सरकारची एक योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोस्ट … Read more