EPF Withdrawal Limit: EPF ने बदलले नियम; आता दुप्पट रक्कम काढणे शक्य

EPF Withdrawal Limit: आनंदाची बातमी! कष्टकरी मंडळींसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक महत्वाची बातमी घेऊन आली आहे. EPFO कडून PF खात्याच्या संधर्भात काही बदल केलेले असल्याने कष्टकरी मंडळींना फायदा मिळणार आहे. या पीएफच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्ही आता दुप्पट रक्कम काढू शकणार आहात. आश्चर्यचकित झालाय? तर ही बातमी नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रश्नांची … Read more

Loan Rules Change: 1ऑक्टोबर पासून कर्जाचे नियम बदलणार; मिळणार भरगोस फायदा

Loan Rules Change: आपण सर्वसामान्य लोकं आहोत आणि म्हणूनच आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच कधी ना कधी घर चालवण्यासाठी, एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा आणीबाणी सोडवण्यासाठी कर्ज घेण्याची गरज पडतेच, पण कर्ज घेताना बँका किंवा NBFC (Non-Banking Finance Company) मंडळींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा अनेकदा जास्त रक्कम भरावी लागते आणि यामुळे आपल्याला फसवलं जातंय हे देखील कळत नाही. RBI … Read more

Tesla Layoff: टेस्ला कापणार कर्मचाऱ्यांची संख्या; नेमकं कारण तरी काय?

Tesla Layoff: जगभरातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी झाल्यामुळे कंपनी आपल्या जागतिक कार्यसंस्थेच्या 10 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या आकड्यात कपात करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त फिरत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही माहिती अमेरिकेच्या इलेक्ट्रिक वाहतूक आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील … Read more

Gold Price: सोन्याच्या वाढत्या किमतीने हैराण आहात? “ही” करणं जाणून घ्या

Gold Price: जगभरात जवळपास सर्वत्र सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, मात्र गेल्या काही वर्षांपासून सोनं मोठ्या प्रमाणात किंमत वाढीला सामोरे जात आहे. भारतात तर सोन्याचे एक वेगळेच स्थान आहे, कारण कोणत्याही मोठ्या सणासमारंभाला किंवा लग्नाला सोन्याच्या दागिन्यांची भेट नसली तर तो उत्सव अपूर्णच ठरतो जणू. याचबरोबर, सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणूनही ओळखले जाते पण … Read more

Mutual Fund: गुंतवणूक करायची आहे? पहा मागच्या 5 वर्षात चमकलेले Mutual Funds

Mutual Fund: ही बातमी भारतातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची ठरणार आहे, कारण गेल्या पाच वर्षांत Mutual Fund या क्षेत्राने गुंतवणूकदारांना दणक्यात परतावा देण्याची कामगिरी बजावली आहे. AMFI च्या माहितीनुसार, Mid Cap श्रेणीतील Top-10 सर्वोत्तम फंडांमध्ये Quant Mid Cap Fund पहिल्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ Oswal Midcap Fund आणि Mahindra Manulife Mid Cap Fund आहेत. चला तर मग जाऊन घेऊया … Read more

Tejasvi Surya Investments: “मोदींमध्ये गुंतवणूक करा” म्हणत तेजस्वी सूर्यांनी केली संपत्ती उघड

Tejasvi Surya Investments: भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या, यांचे नाव येत्या लोकसभा निवडणूकीच्या मुद्द्यात बेंगळुरू मधल्या दक्षिण भागातून जाहीर करण्यात आले आहे. याबद्दलचा अर्ज दाखल करताना तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा आढावा सर्वासमोर ठेवला. तेजस्वी सूर्य यांनी जाहीर केलेले आकडे सांगतात की त्यांच्या संपत्तीचे मूल्य वर्ष 2019 लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या 13.46 लाख रुपयांवरून … Read more

Personal Loan: वयक्तिक कर्ज थेट दुसऱ्याच्या नावी करता येते का?

Personal Loan: तुमच्या गरजेसाठी तुम्ही एखाद्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेता. पण काही कारणास्तव तुम्हाला हे कर्ज दुसऱ्याच्या नावावर करायचे असले तर ते शक्य आहे का? तर याचे सरळ उत्तर आहे “नाही”, कारण ही कर्जे तुमची क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि पूर्वीच्या आर्थिक व्यवहाराला अनुसरून दिली जातात. त्यामुळे अशाप्रकारचे कर्ज मंजूर करताना बँक फक्त तुमच्याच पात्रतेचा विचार … Read more

LIC Scheme: मुलीच्या भविष्याची चिंता मिटली; वरदान ठरेल “LIC” ची ही योजना

LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी … Read more