Mutual Fund: गुंतवणूक करायची आहे? पहा मागच्या 5 वर्षात चमकलेले Mutual Funds

Mutual Fund: ही बातमी भारतातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची ठरणार आहे, कारण गेल्या पाच वर्षांत Mutual Fund या क्षेत्राने गुंतवणूकदारांना दणक्यात परतावा देण्याची कामगिरी बजावली आहे. AMFI च्या माहितीनुसार, Mid Cap श्रेणीतील Top-10 सर्वोत्तम फंडांमध्ये Quant Mid Cap Fund पहिल्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ Oswal Midcap Fund आणि Mahindra Manulife Mid Cap Fund आहेत. चला तर मग जाऊन घेऊया … Read more

Tejasvi Surya Investments: “मोदींमध्ये गुंतवणूक करा” म्हणत तेजस्वी सूर्यांनी केली संपत्ती उघड

Tejasvi Surya Investments: भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या, यांचे नाव येत्या लोकसभा निवडणूकीच्या मुद्द्यात बेंगळुरू मधल्या दक्षिण भागातून जाहीर करण्यात आले आहे. याबद्दलचा अर्ज दाखल करताना तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा आढावा सर्वासमोर ठेवला. तेजस्वी सूर्य यांनी जाहीर केलेले आकडे सांगतात की त्यांच्या संपत्तीचे मूल्य वर्ष 2019 लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या 13.46 लाख रुपयांवरून … Read more

Share Investment: SBIच्या शेअर्सची कमाल; 500 रुपयांनी घेतली लांब उडी

Share Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक श्रीमंत तसेच माध्यमवर्गीय ग्राहक आज शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. शेअर बाजार हा कधी चढणारा आणि कधी उतरणारा प्रकार आहे आणि आज शेअर बाजाराकडून मिळाली एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजची बातमी सांगतेय की छत्तीसगढ येथील डॉ. तन्मय मोतीवाला यांना भारतीय स्टेट बँकेच्या … Read more

LIC Scheme: मुलीच्या भविष्याची चिंता मिटली; वरदान ठरेल “LIC” ची ही योजना

LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी … Read more