Google CEO: “मिळालेल्या यशात पालकांचा वाट मोठा”; बालपणाबद्दल बोलनातन पिचाई म्हणाले….

Google CEO: जगभरातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच गूगलचे CEO आणि भारतीयांचे अभिमान असलेले सुंदर पिचाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान ते म्हणाले की “मी देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलोय. आम्ही एका लहानशा घरात राहत होतो, जिथं सुविधांची कमी होती.” यासोबतच त्यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांनी तंत्रज्ञानाला कधीही हलक्यात … Read more

Google Wallet App: महत्वाची कागदपत्रे जपून ठेवण्यात Google करणार मदत

Google Wallet App: आपल्या सर्वांनाच आपल्या दैनंदिन जीवनात विविध Cards, Tickets आणि पास सांभाळावे लागतात आणि यात आपलीच दमछाक उडते. हो ना? विमान प्रवासाच्या बोर्डिंग पासपासून ते सिनेमाच्या तिकीटांपर्यंत, ही सर्व कागदपत्रे सांभाळणे आणि आयत्यावेळी ती हाताजवळ मिळणे कठीण असते. पण काळजी करू नका आता ही समस्या दूर होणार आहे, कारण Google ने भारतात त्यांचं … Read more

UPI Cash Deposit Feature: ATM मध्ये रोख जमा करायला वापरा UPI; पण काळजी घेऊनच

UPI Cash Deposit Feature: RBI च्या नवीन सुविधेद्वारे ATM वर रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच एक नवीन सुविधा आणली असून ATM द्वारे बँकेत रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. देशभरातील ग्राहकांसाठी बँकेची कार्यप्रणाली आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ही सेवा आणखीन सुलभ बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे … Read more

WhatsApp To leave India: WhatsApp भारत सोडून जाण्याच्या तयारीत; मात्र का?

WhatsApp To leave India: तुम्ही दररोजच्या जीवनात WhatsApp शिवाय जगण्याची कल्पना करू शकता का? अजिबातच नाही कारण WhatsApp आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, मात्र WhatsApp आपल्याला सोडून जायच्या गोष्टी करत असेल तर? हो तुम्ही एकदम बरोबर बातमी वाचत आहेत. सध्या WhatsApp भारतात त्याच्या End-to-End तंत्रज्ञानाचा उलगडा करण्याच्या सरकारी आदेशाविरोधात लढा देत आहे आणि … Read more