Stock Market Fall: विक्रम गाजवणारा बाजार अचानक घसरला; का?
Stock Market Fall: शेअर बाजारात आज मोठा चढउतार पाहायला मिळाला. एका क्षणात विक्रम गाठलेला बाजार शेवटी मात्र घसरला आणि बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी Sensex 75,111 च्या उच्चांकावरून थेट 629 अंकांनी खाली येऊन 74,482 अंकांवर बंद झाला. Niftyने ही आज इतिहास रचला पण शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली. Nifty आपल्या सर्वोच्च 22,782 च्या उच्चांकावरून 178 … Read more