Stock Market Closing: बाजारातील वाढ कायम; Market Cap 416 लाख कोटींच्या पार

Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारात आज मोठी वाढ झाली. गुंतवणदारकांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी कायम राहिली. FMCG, ऊर्जा, फार्मा आणि IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. आज पुन्हा Mid Cap शेअर्समध्ये मोठी खरेदी झाल्याने Mid Cap निर्देशांक सर्वोच्च विक्रमावर पोहोचला. तसेच, बाजाराचे Market Cap देखील सर्वकालीन उच्चांवर पोहोचले. आज कसा होता बाजार? (Stock … Read more

SEBI Guidelines: अफवांवर आळा घालण्यासाठी SEBI ने जाहीर केली “नियमावली”

SEBI Guidelines: शेअर बाजारात पसरणाऱ्या अफवांमुळे कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीवर विपरीत परिणाम दिसून येतो आणि यालाच रोखण्यासाठी भारतीय Securities and Exchange Board of India (SEBI) ने नुकतेच नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार, आता शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांना त्यांच्या शेअरच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अफवांची 24 तासांच्या आत खातरजमा करावी लागणार आहे. SEBI चे नवीन … Read more

Stock Market: कालच्या विक्रमानंतर आज बाजाराची सकारात्मक सुरुवात

Stock Market: काल बाजार बंद होत असताना Small Cap आणि Mid Cap मध्ये सामील असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी करून दाखवली आणि अश्या या महत्वपूर्ण कामगिरीनंतर आज भारतीय शेअर बाजाराला चांगली सुरुवात मिळली आहे. बाजार उघडतानाच आज प्रमुख निर्देशांक Sensex आणि Nifty यांना सकारात्मक सुरुवात कारण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाले आणि विशेष म्हणजे आज BSE Mid … Read more

Share Market Today: Sensex-Nifty स्थिर, पण Mid Cap आणि Small Capचा विक्रमी पराक्रम

Share Market Today: आज म्हणजेच मंगळवारी 21 मे 2024 रोजी भारतीय शेअर बाजारात Sensex आणि Nifty 50 हे प्रमुख निर्देशांक सावध बजाराने व्यापार करीत होते. आजच्या व्यवहारी दिवसात बहुतांश शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. कदाचित आज गुंतवणूकदार सावधगिरी बाळगून व्यवहार करीत होते. आज कशी होती कामगिरी? (Share Market Today) आज Sensex 53 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी … Read more

Share Market: निवडणुकांमुळे आज भारतीय शेअर बाजार बंद

Share Market: भारतीय शेअर बाजार आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बंद राहणार आहे. सध्या देशात पाचव्या टप्प्याच्या निवडणूक सुरु असल्याने बाजार बंद ठेवण्यात आला आहे. बाजाराकडून BSEच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली होती आणि त्यानुसार Equity segment, Equity derivative segment आणि Security Lending and Borrowing असे विभाग बंद राहणार आहेत. देशात आज बाजार बंद असल्याने गेल्या … Read more

Share Market: बाजारात विशेष व्यवहार; सत्रात Sensex 74,000 च्या पार

Share Market: बाजाराचा नियमांनुसार शनिवारी बाजार उघडत नाही मात्र आज भारतीय शेअर बाजारात विशेष सत्र आयोजित केले असल्याने आज सकाळी शेअर बाजार दोन सत्रात विशेष व्यवहारासाठी खुला झाला होता. केवळ काही वेळासाठीच उघडलेल्या या बाजारात Sensex 88 अंकांनी वाढून 74,000 च्या पातळीवर पोहोचला, तर Nifty 35 अंकांनी वाढून 22,502 वर बंद झाला. आजच्या बाजारात BSE … Read more

Stock Market: मुंबईच्या निवडणुकांमुळे शेअर बाजार बंद

Stock Market: मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र आहे आणि होणाऱ्या निवडणुकांमुळे Bombay Stock Exchange (BSE) आणि National Stock Exchange (NSE) यांनी सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ही लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या अनुषंगाने घेतलेली पावलं आहेत. या टप्प्यात मुंबईसह ठाणे, कल्याण आणि पालघर या जवळच्या परिसरातील अनेक मतदारसंघांचा समावेश … Read more

Stock Market: बाजाराने पकडली तेजी; या आठवड्यात शनिवारी देखील मिळणार गुंतवणुकीची संधी

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी कायम आहे आणि आजही काहीसं हेच दृश्य पाहायला मिळालं. आज Sensex ने 253 अंकांची आणि Nifty ने 62 अंकांची उसळी घेऊन आठवड्यातील उच्चांक गाठले. Bank Nifty 138 अंकांनी वाढला तर Midcap आणि Smallcap निर्देशांकातही वाढ दिसून आली. या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. … Read more

Stock Market: Brightcom Groupचे ट्रेडिंग 14 जूनपासून बंद; 5.7 लाख गुंतवणूकदारांचे पैसे अडकले

Stock Market: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) यांच्याकडून Digital Marketing Solutions कंपनी म्हणजेच Brightcom Groupच्या शेअर्सचं ट्रेडिंग 14 जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बाजार नियामक SEBIच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्यात घ्या की भारतात होणाऱ्या स्टॉक बाजारातील निर्णय घेण्याचा अधिकार SEBI कडे सोपवण्यात आला आहे. … Read more

Nirmala Sitaraman: सरकारला Sleeping Partner म्हणत केलेल्या ‘त्या’ प्रश्नावर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Nirmala Sitaraman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल स्टॉक बाजाराच्या संधर्भात एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र याच दरम्यान विचारण्यात आलेल्या एका भलत्याच प्रश्नामुळे त्या आणि त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनला आहेत. अनेकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर रुचलं नाही आणि परिणामी त्यांना टीकांचा सामना करावा लागला होता. काय आहे हा एकूण प्रकार आज … Read more