Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी; 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीचं कारण काय?

Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राचे CEO आणि MD मोहित जोशी यांनी कंपनीच्या पुनरुत्थानासाठी तीन वर्षांचा रोडमॅप 25 एप्रिल रोजी जाहीर केला आणि या रोडमॅपमुळे कंपनीच्या वाढीचा वेग वाढेल आणि नफाही सुधारेल अशी अपेक्षा केली जात आहे. या रोडमॅप अंतर्गत कंपनीचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2027 पर्यंत इतर स्पर्धकांपेक्षा वाढून अधिक नफा कमविण्याचे आहे. टेक महिंद्राचे … Read more

Share Market Closing: SmallCap आणि MidCapने मारली बाजी; “असा” होता बाजारी दिवस

Share Market Closing: भारतीय शेअर बाजारात आज तिसऱ्या दिवशी सलग तेजी पाहायला मिळाली. यामध्ये Midcap आणि Smallcap कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. FMCG, Consumer Durable आणि IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणुकदारांकडून खरेदीची मोठी लाट पाहायला मिळाली. कसा होता आजचा बाजरी दिवस? (Share Market Closing) आजच्या बाजारी दिवसात BSE Sensex 90 गुणांनी वधारून 73,738 च्या उच्चांकावर … Read more

Share Market Holiday: आज रामनवमी निमित्त बाजार बंद; BSE-NSE वर व्यवहार होणार नाहीत

Share Market Holiday: आज, म्हणजेच बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सर्व कामकाज बंद असतील कारण, आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीरामांचा जन्मतोत्सव. मुंबई शेअर बाजार (BSE) च्या वेबसाइटनुसार आज शेअर्स, त्यांचे Derivatives आणि सिक्युरिटीज लेंडिंग & बॉरोइंग (SLB) बाबत सर्व व्यवहार बंद राहणार आहे. एवढंच नाही तर आजच्या दिवशी चलन (Currency), वस्तू (Commodity) आणि इलेक्ट्रॉनिक सोनेच्या रोखे (Electronic … Read more

Share Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा घसरण; गुंतवणूकदारांचे 5 लाख रुपयांचे नुकसान

Share Market Today: वाढती महागाई आणि जगातील परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजाराला सलग दुसऱ्या दिवशी मोठा फटका बसला. आज Sensex आणि Nifty 50 हे दोन्ही प्रमुख निर्देशांक 1 टक्क्यापेक्षा अधिक घसरले. सकाळी Sensex 930 गुणांच्या मोठ्या घसरणीसह 73,315.16 च्या पातळीवर खुला झाला होता, तर दिवसाच्या शेवटी तो 845 गुणांनी म्हणजेच 1.14 टक्के खाली येऊन 73,399.78 … Read more

TCS Q4 Results: TCSच्या नफ्यात 9 टक्क्यांची वाढ; लवकरच डेव्हिडन्ट जाहीर करण्याची घोषणा

TCS Q4 Results: टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी TCS ची चौथ्या तिमाहीच्या (Q4) नफ्याची घोषणा झाली आहे. Stock Exchange ला देण्यात आलेल्या माहितीनुसारIT क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचा नफा (TCS नफा) 9 टक्क्यांनी वाढून 12,434 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. आज कंपनीने नफ्याच्या घोषणेसह डिझिव्हेंडचीही घोषणा केली आहे. कंपनीचा नफा वाढला: (TCS Q4 Results) शुक्रवारी मार्च पर्यंतच्या … Read more

Tejasvi Surya Investments: “मोदींमध्ये गुंतवणूक करा” म्हणत तेजस्वी सूर्यांनी केली संपत्ती उघड

Tejasvi Surya Investments: भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या, यांचे नाव येत्या लोकसभा निवडणूकीच्या मुद्द्यात बेंगळुरू मधल्या दक्षिण भागातून जाहीर करण्यात आले आहे. याबद्दलचा अर्ज दाखल करताना तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा आढावा सर्वासमोर ठेवला. तेजस्वी सूर्य यांनी जाहीर केलेले आकडे सांगतात की त्यांच्या संपत्तीचे मूल्य वर्ष 2019 लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या 13.46 लाख रुपयांवरून … Read more

Share Market: 75 हजारांच्या विक्रमी खेळी नंतर Sensex गाठणार 1 लाखाचे ध्येय

Share Market: 70,000 चा टप्पा पार करणारा Sensex आता 75,000 चा पल्ला पार करून गेला आहे. ही वाढ फक्त चार महिन्यांत झालेली असल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल तर 2020 च्या एप्रिलमध्ये कोरोनामुळे देशभर टाळेबंदी झाल्यानंतर Sensex 27,591 अंकांपर्यंत खाली आला होता. पण त्यानंतर मात्र आपल्या अर्थव्यवस्थेने जोरदार पुनरुत्थान केलं आणि यात … Read more

Election Holiday: मतदानानिमित्त 20 मे रोजी शेअर बाजार बंद

Share Market and Election: देशात बऱ्यापैकी निवडणुकांचे वारे वाहत असतानाच आज आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशात होणाऱ्या निवडणुकांपैकी 20 मे रोजी मुंबई निवडणुकांमुळे दोन्ही शेअर बाजार बंद राहतील. परिणामी या दिवशी शेअर, डेरिव्हेटिव्ह, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग श्रेणीमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शेअर बाजार बंद: (Election Holiday) मुंबई निवडणुकांमुळे शेअर बाजार 20 … Read more

Share Market Opening: नववर्षाच्या पाहिल्या दिवशी बाजाराची जोरदार सुरुवात

Share Market Opening: आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि आपण या दिवसाला शुभ मानतो. असं म्हणतात वर्षाच्या सुरूवातीला घडलेल्या गोष्टी वर्षभर कायम राहतात किंवा त्याच प्रमाणे घडतात आणि हिंदू नववर्षाप्रमाणे आज वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. Bombay Stock Exchange (BSE)च्या Sensex ने पहिल्यांदाच 75,000 चा टप्पा पार करत नवीन विक्रम … Read more

Share Investment: SBIच्या शेअर्सची कमाल; 500 रुपयांनी घेतली लांब उडी

Share Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक श्रीमंत तसेच माध्यमवर्गीय ग्राहक आज शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. शेअर बाजार हा कधी चढणारा आणि कधी उतरणारा प्रकार आहे आणि आज शेअर बाजाराकडून मिळाली एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजची बातमी सांगतेय की छत्तीसगढ येथील डॉ. तन्मय मोतीवाला यांना भारतीय स्टेट बँकेच्या … Read more