Paytm Q4 Results: Paytmचे निकाल जाहीर; कंपनीला तोटा, शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण

Paytm Q4 Results: आज बाजारात जर का एखादी बातमी जर का सर्वात महत्वाची असेल तर ती आहे Paytm या कंपनीचे त्रैमासिक निकाल होय. गेल्या आर्थिक कंपनीने अनेक आर्थिक चढ उतार पहिले आहेत आणि म्हणूनच या कंपनीचे निकाल कसे असतील याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. समोर आलेल्या माहितीनुसार Paytm च्या त्रैमासिक निकालांमध्ये मिश्र संकेत पाहायला मिळाले … Read more