Nirmala Sitaraman: सरकारला Sleeping Partner म्हणत केलेल्या ‘त्या’ प्रश्नावर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Nirmala Sitaraman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल स्टॉक बाजाराच्या संधर्भात एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र याच दरम्यान विचारण्यात आलेल्या एका भलत्याच प्रश्नामुळे त्या आणि त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनला आहेत. अनेकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर रुचलं नाही आणि परिणामी त्यांना टीकांचा सामना करावा लागला होता. काय आहे हा एकूण प्रकार आज … Read more

Unemployment Rate: शहरी भागातील बेरोजगारीचा दर घटला; अर्थव्यवस्था जोमात

Unemployment Rate: भारतातील शहरी भागांमध्ये राहणाऱ्या देशवासियांसाठी ही बातमी फारच आनंदाची ठरू शकते, कारण भारताच्या शहरी भागातील बेरोजगारी दरात मोठी घसरण झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा दर 6.6 टक्क्यांनी खाली आला आहे. गेल्या वर्षी ही टक्केवारी 7.2 अशी होती. अर्थव्यवस्थेच्या जोरदार वाढीमुळे हा सकारात्मक बदल शक्य झाला आहे. शहरी भागातील आकडेवारी:(Unemployment Rate) राष्ट्रीय … Read more

Nirmala Sitaraman: Future and Option मधील गुंतवणुकीवर अर्थमंत्र्यांनी दिलाय ‘हा’ सल्ला

Nirmala Sitaraman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशातील रिटेल गुंतवणूकदारांना एक महत्वाची माहिती दिली. तुम्ही देखील जर का Future & Option मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. अर्थमंत्र्यांनी आज Future & Option मध्ये गुंतवणूक करण्याचे काही संबंधित तोटे सांगितले जे तुम्ही नक्कीच विचारात घेतले पाहिजेत, त्यामुळे या … Read more