WhatsApp To leave India: WhatsApp भारत सोडून जाण्याच्या तयारीत; मात्र का?

WhatsApp To leave India: तुम्ही दररोजच्या जीवनात WhatsApp शिवाय जगण्याची कल्पना करू शकता का? अजिबातच नाही कारण WhatsApp आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, मात्र WhatsApp आपल्याला सोडून जायच्या गोष्टी करत असेल तर? हो तुम्ही एकदम बरोबर बातमी वाचत आहेत. सध्या WhatsApp भारतात त्याच्या End-to-End तंत्रज्ञानाचा उलगडा करण्याच्या सरकारी आदेशाविरोधात लढा देत आहे आणि … Read more

Patanjali Foods: पतंजलि आयुर्वेदाचा व्यवसाय पतंजलि फूड्स खरेदी करणार?

Patanjali Foods: पतंजलि फूड्सच्या मंडळाने शुक्रवारी 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पतंजलि आयुर्वेदकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. या प्रस्तावानुसार, पतंजलि आयुर्वेदचा अन्नधान्येतर व्यवसाय पतंजलि फूड्सला विकण्यात येणार आहे. पतंजलि फूड्सने हा व्यवसाय विकत घेण्याबाबत सकारात्मक संकेत दिले असून, हा करार कंपनीच्या फायद्याचा ठरेल कि नाही याची खात्री करण्यासाठी आर्थिक मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय … Read more

Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी; 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीचं कारण काय?

Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राचे CEO आणि MD मोहित जोशी यांनी कंपनीच्या पुनरुत्थानासाठी तीन वर्षांचा रोडमॅप 25 एप्रिल रोजी जाहीर केला आणि या रोडमॅपमुळे कंपनीच्या वाढीचा वेग वाढेल आणि नफाही सुधारेल अशी अपेक्षा केली जात आहे. या रोडमॅप अंतर्गत कंपनीचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2027 पर्यंत इतर स्पर्धकांपेक्षा वाढून अधिक नफा कमविण्याचे आहे. टेक महिंद्राचे … Read more

1 Crore Wealth Creation Goal: दहा वर्षात कमवाल 1 कोटी; मात्र कसे?

1 Crore Wealth Creation Goal: आयुष्यात साधारण 1 कोटी रुपये जमवण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र, हे स्वप्न साकार करण्यासाठी गुंतवणुकीची योग्य रणनीती असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखिम पत्करण्याची तयारी असावी, सहनशीलतेसोबत आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असणे फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला दहा वर्षात कसे 1 कोटी रुपये कसे जमा करण्यात येईल याबद्दल कल्पना सुचवणार … Read more

RBI Action on Kotak Mahindra: कोटक महिंद्रा बँकेच्या विरोधात RBIने उगारले शास्त्र

RBI Action on Kotak Mahindra: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेबाबत आज एक मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) कोटक महिंद्राला Online आणि Mobile Banking App द्वारे नवीन खातेधारक जोडण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही RBI ने बंदी घातली आहे. विद्यमान ग्राहकांवर बंदीचा परिणाम नाही: … Read more

Share Market Closing: SmallCap आणि MidCapने मारली बाजी; “असा” होता बाजारी दिवस

Share Market Closing: भारतीय शेअर बाजारात आज तिसऱ्या दिवशी सलग तेजी पाहायला मिळाली. यामध्ये Midcap आणि Smallcap कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. FMCG, Consumer Durable आणि IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणुकदारांकडून खरेदीची मोठी लाट पाहायला मिळाली. कसा होता आजचा बाजरी दिवस? (Share Market Closing) आजच्या बाजारी दिवसात BSE Sensex 90 गुणांनी वधारून 73,738 च्या उच्चांकावर … Read more

Airline Rules: 12 वर्षांखालील मुलांसाठी नियम बदलले; आता विमान प्रवास होईल सोयीस्कर

Airline Rules: विमान प्रवासातील प्रवाशांच्या सोयीसाठी नागरी उड्डाण नियामक (DGCA) कडून विमान कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या नवीन आदेशानुसार, 12 वर्षाखालील मुलांना विमानात बसण्यासाठी जागा दिली जाणे आवश्यक केले गेले आहे. विमान कंपन्यांना मिळाला आदेश: (Airline Rules) DGCA ने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार मुलांचा प्रवास त्यांच्या पालकांसोबत असेल आणि जर का … Read more

Reliance Q4 Results: नफा घटला पण गुंतवणदारांना दिलासा; ‘असा’ आहे तिमाही निकाल

Reliance Q4 Results: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सर्वजणं आतुरतेने वाट पाहत होते तो तिमाही निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.80 टक्के घटून 18,951 कोटी रुपये इतका झाला … Read more

Zomato Platform Fee Hike: झोमॅटोवरून खाणं मागवणं महागलं; का?

Zomato Platform Fee Hike: सध्या ऑनलाईन मार्गाने अनेक वस्तू तसेच खाद्य पदार्थ मागवण्याची पद्धतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या सुविधेमुळे आनंदात असलेल्या ग्राहकांसाठी आजची बातमी जराशी वाईट म्हणावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार आता झोमॅटोवरील प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला 5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. देशभारत सध्या अनेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करत आहेत आणि झोमॅटोने … Read more

Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more