Warren Buffet: गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारताची चमक; वॉरेन बफेटही आकर्षित

Warren Buffet: भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था सध्या देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे देखील लक्ष वेधून घेत आहे आणि अश्यातच आता यात गुंतवणुक क्षेत्रातील दिग्गज वॉरेन बफेट यांचाही समावेश झाला आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ असलेले वॉरेन बफेट हे आता भारतीय अर्थव्यवस्थेचे चाहते बनले असून त्यांनी भारतात गुंतवणुकीची इच्छुकता दर्शवली आणि येथील संधींबद्दल उत्सुकता … Read more

Google Layoffs: गुगलकडून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात; मात्र भारतासाठी “आनंदवार्ता”

Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर … Read more

Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more

Elon Musk Visit: एलॉन मस्क भारतात येणार; मोदींना भेटण्याची उत्सुकता “का?”

Elon Musk Visit: एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे CEO आहेत. कितीतरी दिवसांपासून मस्क भारतात येणार अश्या चर्चा सुरु होत्या आणि आता लवकरच मस्क भारताला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या दवर्यात मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची भेटीची शक्यता आहे, दरम्यान अशीही अपेक्षा आहे की मस्क भारतात टेस्ला … Read more