Google CEO: “मिळालेल्या यशात पालकांचा वाट मोठा”; बालपणाबद्दल बोलनातन पिचाई म्हणाले….

Google CEO: जगभरातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच गूगलचे CEO आणि भारतीयांचे अभिमान असलेले सुंदर पिचाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान ते म्हणाले की “मी देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलोय. आम्ही एका लहानशा घरात राहत होतो, जिथं सुविधांची कमी होती.” यासोबतच त्यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांनी तंत्रज्ञानाला कधीही हलक्यात … Read more

Google Layoffs: गुगलकडून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात; मात्र भारतासाठी “आनंदवार्ता”

Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर … Read more