Goa Airport: गोव्याच्या मोपा विमानतळावर वीज कोसळल्याने विमानं वळवली

Goa Airport: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाळी वातावरण पाहायला मिळते. अश्यातच काल म्हणजेच बुधवारी 22 मे रोजी संध्याकाळी गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरण्यासाठी आवश्यक असलेले धावपथाच्या बाजूचे दिवे वीज कोसळल्यामुळे खराब झाले. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनाला सहा विमाने जवळच्या विमानतळांवर वळवावी लागली होती. मोपा विमानतळावर खळबळ: (Goa Airport) घडलेल्या प्रकाराची माहिती देताना … Read more