Banking Sector: देशात बँकिंग क्षेत्राचा विक्रम; मोदींनी ट्विट करून केले कौतुक

Banking Sector: देशात सध्या निवडणुकांचे वातावरण असताना, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत गेल्या 10 वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रात झालेल्या बदलांचा उल्लेख केला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राने पहिल्यांदाच 3 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सूचीबद्ध बँकांचा निव्वळ नफा 39 टक्क्यांनी वाढून 3.1 लाख कोटी … Read more

Bank Holiday: आजच्या दिवशी बँका खुल्या राहणार; शनिवारी सुट्टी का नाही?

Bank Holiday: सर्वोच्य बँकेच्या नियमांनुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे, मात्र आज शनिवार दिनांक 18 मे रोजी बँका खुल्या असतील आणि म्हणून तुम्हाला निराशा होण्याची गरज नाही. मे महिन्यातील हा शनिवार तिसरा शनिवार असल्याने आज सर्व बँकांमधील अधिकृत कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत चालणार … Read more