Bank Holidays In May: अक्षय तृतीय आणि निवडणुकांमुळे मे महिन्यात 14 दिवस बँका बंद

Bank Holidays In May: नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना एप्रिल संपत आला असून मे 2024 जवळ आला आहे. यापुढील महिन्यात तुमच्याकडे बँकेशी संबंधित महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेली बँक सुट्ट्यांची यादी जरूर पाहा कारण, मे महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार … Read more

RBI Action against Kotak Mahindra Bank: सर्वोच्य बँकेच्या निर्णयाचा काय होईल जुन्या ग्राहकांवर परिणाम?

RBI Action against Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील एक महत्वाची बँक म्हणजेच कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. RBI ने तात्काळ कोटक महिंद्रा बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे आता बँकेला कोणत्याही नवीन ग्राहकांसाठी नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही. यासोबतच Online आणि Mobile Banking Channelच्या … Read more

RBI Action on Kotak Mahindra: कोटक महिंद्रा बँकेच्या विरोधात RBIने उगारले शास्त्र

RBI Action on Kotak Mahindra: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेबाबत आज एक मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) कोटक महिंद्राला Online आणि Mobile Banking App द्वारे नवीन खातेधारक जोडण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही RBI ने बंदी घातली आहे. विद्यमान ग्राहकांवर बंदीचा परिणाम नाही: … Read more

Personal Loan: वयक्तिक कर्ज थेट दुसऱ्याच्या नावी करता येते का?

Personal Loan: तुमच्या गरजेसाठी तुम्ही एखाद्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेता. पण काही कारणास्तव तुम्हाला हे कर्ज दुसऱ्याच्या नावावर करायचे असले तर ते शक्य आहे का? तर याचे सरळ उत्तर आहे “नाही”, कारण ही कर्जे तुमची क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि पूर्वीच्या आर्थिक व्यवहाराला अनुसरून दिली जातात. त्यामुळे अशाप्रकारचे कर्ज मंजूर करताना बँक फक्त तुमच्याच पात्रतेचा विचार … Read more