Apple iPhone Export: चीनला मागे टाकत भारताने मारली बाजी; iPhone एक्स्पोर्ट वाढला

Apple iPhone Export: जगातील नामांकित कंपन्यांचा चीनवरचा विश्वास कोरोना महामारीनंतर घसरत चालला आहे, याउलट भारतावरचा विश्वास मात्र वाढत आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरते. या बदलाचा फायदा भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. अनेक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्र चीनमधून भारतात हलवली आहेत आणि याचाच परिणाम म्हणून टेस्लाचे मालक एलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारतात येणार … Read more