Reliance Capital: Reliance Capital च्या हस्तांतरणात मुदतवाढ; 27 मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

Reliance Capital: अनिल अंबानी यांच्या कर्जात बुडालेल्या Bharti Reliance Capital चे हस्तांतरण हिंदुजा समूहाच्या कंपनीकडे करण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. या संर्भात समोर आलेली महत्वाची बातमी सांगते की RCAP चे प्रशासक यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे कंपनी खरेदी करणाऱ्यांना कंपनी हस्तांतरित करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. मुदतवाढीची मागणी: (Reliance Capital) सूत्रांनुसार, RCAP … Read more

Anil Ambani: अनिल अंबानींची कंपनी स्वीकारणारा “हा” मालक कोण?

Anil Ambani: रिलायंस कॅपिटल जी कुणाएकेकाळी अनिल अंबानींच्या वाढत्या साम्राज्याचा कणा होती ती आता हिंदूजा गटाच्या नियंत्रणाखाली जात आहे. 9,650 कोटीच्या कराराने, IIHL (हिंदूजा समूहाची उपकंपनी) द्वारे रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण केले जाणार आहे आणि हे अधिग्रहण भारतीय आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. रिलायन्सचे अधिग्रहण: (Anil Ambani) कधीकाळी भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक सेवा कंपन्यांपैकी … Read more

Anil Ambani: अनिल अंबानींच्या हातून कंपनी निसटली; हिंदुजा Reliance Capital चे नवीन मालक

Anil Ambani: काल भारतीय आर्थिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण घटना घडली. हिंदुजा ग्रुपच्या IndusInd International Holdings limited (IIHL) ला Reliance Capital ही अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून मिळाली आहे. परिणामी आता कंपनीचे जुने मालक अनिल अंबानी यांची ही कंपनी हिंदुजा ग्रुपच्या ताब्यात जाणार आहे. आर्थिक … Read more

Hinduja Group: अनिल अंबानींच्या कंपनीवर हिंदुजाचा झेंडा फडकणार!!

Hinduja Group: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Reliance Capital साठी हिंदुजा समूह हा शीर्ष बोलीदार म्हणून उदयास आला आहे. 9,661 कोटींच्या कर्ज पुनर्रचना योजनेला गेल्या वर्षी जूनमध्ये कर्जदारांनी मंजूरी दिली होती. मात्र तरीही, नियामक मंजुरी आणि काही सावकारांच्या विरोधामुळे या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. हिंदुजाचा असा आहे Plan: (Hinduja Group) या आव्हानांना न … Read more