Air India Express: कराराच्या चर्चेमुळे वादळ थांबले; कर्मचारी आणि विमानकंपनीची हातमिळवणी

Air India Express: गेल्या दोन दिवसांपासून टाटा समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध Air Indiaची उपकंपनी, Air India Express विमानसेवा कंपनीत मोठा गोंधळ उडाला होता. 7 मे रोजी कंपनीच्या 100 पेक्षा जास्ती विमानसेवक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपत्र दाखल केल्याने या गोधळाला सुरुवात झाली, आणि परिणामी 80 पेक्षा जास्ती विमान प्रवास रद्द करावे लागले होते. 8 मे रोजी या … Read more

Air India Express: “Sick Leave” ला उत्तर देत Air India Express ची कठोर कारवाई

Air India Express: प्रवासी आणि विमान कंपनी यांच्यातील वादाविवादाचा एक नवा अध्याय सोमवारी लिहिला गेला. टाटा समूहाच्या अंतर्गत असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस या सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत हवाई सफर करावणाऱ्या विमान कंपनीने मंगळवार आणि बुधवारी सामूहिकरित्या आजारी पडल्याच्या कारणावरून 30 जणांवर कारवाई केली आहे. कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता: (Air India Express) विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, “हे कर्मचारी … Read more

Air India Express: विमान कंपनीने दिला प्रवाश्यांना दिलासा; मिळवा पूर्ण परतफेड किंवा पुढील विमानाचे बुकिंग

Air India Express: टाटा समूहाच्या अंतर्गत असलेल्या Air India ची उपकंपनी Air India Express च्या कारभारात मोठा विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने विमान कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी रजेवर जाण्याच्या निर्णयामुळे काल म्हणजेच बुधवारी दिनांक 8 मे 2024 रोजी, 80 पेक्षा अधिक विमानांची सेवा रद्द करण्यात आली आणि यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता, … Read more

Air India Express: हवाई प्रवास खोळंबला; कर्मचाऱ्यांच्या आजारपणामुळे अनेक उड्डाणे रद्ध

Air India Express: तुम्ही हवाई प्रवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण Air India Express च्या प्रवाशांना हवाई प्रवासाच्या योजनांमध्ये एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाटा समूहाची मालकी असलेल्या Air India Express च्या अनेक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक आजारपणाचे कारण सांगून अचानक रजा घेतल्यामुळे तब्बल 70 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द … Read more