Reliance Jio Q4 Results: Jioचे नवीन आकडे जाहीर; कंपनीच्या नफ्यात 13 टक्क्यांची वाढ

Reliance Jio Q4 Results: आजचा दिवस बाजाराबद्दल माहिती ठेवणाऱ्यांसाठी खास आहे, कारण आज मुकेश अंबानी त्यांच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार होते. ठरल्याप्रमाणे आज मुकेश अंबानींच्या Reliance Industries Limited (RIL) च्या दूरसंचार कंपनीने म्हणजेच Reliance Jio ने आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि समोर आलेल्या आकड्यांनुसार कंपनीच्या नफ्यामध्ये 13.17 टक्क्यांची वाढ झाल्याची बातमी … Read more

Zomato Platform Fee Hike: झोमॅटोवरून खाणं मागवणं महागलं; का?

Zomato Platform Fee Hike: सध्या ऑनलाईन मार्गाने अनेक वस्तू तसेच खाद्य पदार्थ मागवण्याची पद्धतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या सुविधेमुळे आनंदात असलेल्या ग्राहकांसाठी आजची बातमी जराशी वाईट म्हणावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार आता झोमॅटोवरील प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला 5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. देशभारत सध्या अनेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करत आहेत आणि झोमॅटोने … Read more

Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more

Air India Flights: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे Air Indiaने केली विमानं रद्ध

Air India Flights: Air India ने शुक्रवारी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने हे निर्णय प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन घेतला असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय जाहीर केल्यानंतर एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले की ते सध्या परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहेत आणि … Read more

Infosys Dividend: Infosysच्या अंकांमध्ये सकारात्मक वाढ; लवकरच जाहीर करणार लाभांश

Infosys Dividend: भारतातील आघाडीची IT कंपनी Infosys ने मार्च 2024 ला चौथ्या तिमाहीचा जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केला आहे. या निकालांमध्ये नफा आणि उत्पन्न दोघांमध्येही चांगली वाढ दर्शवली गेली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 6,128 कोटी रुपये नफा कमावल्यानंतर, यंदाच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 7,969 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षीच्या … Read more

Nestle Case: बाळाला Cerelac देताय? Nestle पासून सावधान!!

Nestle Case: आपल्या सर्वांना माहिती आहेच की, नेस्ले ही जगातील सर्वात मोठी खाद्यपदार्थांच्या बाबतीत वावरणारी कंपनी आहे. तुमच्यापैकी अनेकजणं या कंपनीचे ग्राहक देखील असाल आणि म्हणूनच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरते, कारण या कंपनीवर सध्या एक गंभीर आरोप झाला आहे. Nestle काही देशांमध्ये विक्री करत असलेल्या बाळाच्या पदार्थांत साखर भरते, तर युरोप आणि इंग्लंडमध्ये विक्री … Read more

EPF Withdrawal Limit: EPF ने बदलले नियम; आता दुप्पट रक्कम काढणे शक्य

EPF Withdrawal Limit: आनंदाची बातमी! कष्टकरी मंडळींसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक महत्वाची बातमी घेऊन आली आहे. EPFO कडून PF खात्याच्या संधर्भात काही बदल केलेले असल्याने कष्टकरी मंडळींना फायदा मिळणार आहे. या पीएफच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्ही आता दुप्पट रक्कम काढू शकणार आहात. आश्चर्यचकित झालाय? तर ही बातमी नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रश्नांची … Read more

Saving Tips: “असं” आहे महिलांचं पैसे साठवण्याचं कौशल्य

Saving Tips: आजच्या वेगवान आणि बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीत महिला बऱ्यापैकी आघाडीवर आहेत. पैसा आणि गुंतवणुकीच्या मार्गावर देखील त्या यशस्वीपणे चालताना दिसतात. आपल्याकडे अगदी जुन्याकाळापासून महिलांना आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी दिली जाते, आजच्या या लेखात आपण महिलांच्या याच आर्थिक गुंतवणूक करण्याचे कौशल्य जाणून घेणार आहोत. महिला पैसे कसे साठवतात? (Saving Tips) यशस्वी महिला गुंतवणुकर्तांमध्ये पैश्याचे व्यवस्थापन, आर्थिक … Read more

Share Market Holiday: आज रामनवमी निमित्त बाजार बंद; BSE-NSE वर व्यवहार होणार नाहीत

Share Market Holiday: आज, म्हणजेच बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सर्व कामकाज बंद असतील कारण, आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीरामांचा जन्मतोत्सव. मुंबई शेअर बाजार (BSE) च्या वेबसाइटनुसार आज शेअर्स, त्यांचे Derivatives आणि सिक्युरिटीज लेंडिंग & बॉरोइंग (SLB) बाबत सर्व व्यवहार बंद राहणार आहे. एवढंच नाही तर आजच्या दिवशी चलन (Currency), वस्तू (Commodity) आणि इलेक्ट्रॉनिक सोनेच्या रोखे (Electronic … Read more

Byju’s Update: कष्टानंतर दिसला आशेचा किरण; Byju’s साठी आनंदवार्ता

Byju’s Update: गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात उत्तम नाव कमावलेली कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या Byju’s ची चांगलीच चर्चा सुरु आहे, पण ही चर्चा त्यांनी कमावलेल्या यशाची नाही तर आर्थिक अडचणींची आहे. कंपनी आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी चहू बाजूंनी प्रयत्न करतेय, हेच या चर्चेचं खरं कारण. कालच तुम्ही देखील कंपनीच्या CEO नी कंपनीला राम-राम ठोकल्याची बातमी … Read more