Tesla Layoff: टेस्ला कापणार कर्मचाऱ्यांची संख्या; नेमकं कारण तरी काय?

Tesla Layoff: जगभरातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी झाल्यामुळे कंपनी आपल्या जागतिक कार्यसंस्थेच्या 10 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या आकड्यात कपात करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त फिरत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही माहिती अमेरिकेच्या इलेक्ट्रिक वाहतूक आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील … Read more

MS Dhoni: केवळ क्रिकेटच नाही तर हॉटेल आणि शाळेमधूनही “धोनी कमावतो पैसे”

MS Dhoni: महेंद्र सिंह धोनी किंवा माही आपल्या भारताचा माजी कर्णधार फक्त एक यशस्वी क्रिकेटपटूच नाही तर एक चतुर गुंतवणूकदार देखील आहे. 1,040 कोटींहून अधिक रुपयांच्या नेटवर्थसह, धोनीची संपत्ती त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपलीकडे जाते. विविध क्षेत्रातील त्याच्या गुंतवणुकीने त्याच्या आर्थिक यशात मोठा वाटा उचलला आहे. चला तर आता आपण धोनीच्या गुंतवणूक साम्राज्याच्या आणि त्याला यशस्वी उद्योजक … Read more

Adani Group: “सर्वोत्तम” बनण्यासाठी अदानींची तयारी; नक्की प्लॅन आहे तरी काय?

Adani Group: गौतम अदानींच्या नेतृत्वाखालील अदानी समूह भारतातील सिमेंट उद्योगात वर्चस्व गाजवण्याच्या मार्गावर आहे. हेच ध्येय साध्य करण्यासाठी अलीकडेच त्यांनी अंबुजा सिमेंट आणि ACC Limited या दोन्ही कंपन्यांचे अधिग्रहण केले, ज्यामुळे त्यांना भारतीय सिमेंट बाजारपेठेतील 20 टक्के हिस्सा मिळवण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अदानी मैदान काबीज करणार? (Adani Group) बाजारपेठेत स्वतःचे नाव सर्वांच्या पुढे नेऊन … Read more