Tesla In India: भारताच्या “या” दोन मोठ्या शहरांमध्ये उघडणार टेस्लाचे Showroom

Tesla In India: आपल्या भारतातील रस्त्यांवर आता लवकरच टेस्लाच्या गाड्या धावणार आहेत.अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी म्हणजेच टेस्ला भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत असल्याने भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेतकडे वळली आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला भारतात येणार अश्या चर्चांना उधाण आलेलं पाहिलंच असेल, आणि आज प्रत्यक्षात टेस्ला नेमक्या कोणत्या शहरामध्ये शोरूम उघडणार याचे उत्तर मिळणार आहे. … Read more

Electoral Bonds: RTI अंतर्गत निवडणूक रोख्यांबद्दल माहिती देण्यास SBIचा नकार

Electoral Bonds: SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) निवडणूक रोख्यांच्या तपशीलांची माहिती देण्यास नकार दिला आहे. RTI कार्यकर्ता लोकेश बत्रा यांनी सदर माहिती अधिकार कायद्यानुसार (RTI) ही माहिती मागितली होती. सदर RTI अंतर्गत बत्रा यांना SBI कडून निवडणूक रोखे खरेदीदारांची आणि राजकीय पक्षांची नावे यासह संबंधित माहितीची अपेक्षा होती, मात्र त्यांची विनंती अमान्य करण्यात आली … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ; “या 6” भत्त्यांमध्ये होणार वाढ

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आजची ही बातमी फारच महत्वाची आहे. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकार कडून 6 विविध प्रकारच्या भात्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून महागाईच्या भत्त्यात 4 टाक्यांची वाढ केली असल्याने महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. … Read more