Reliance Q4 Results: नफा घटला पण गुंतवणदारांना दिलासा; ‘असा’ आहे तिमाही निकाल

Reliance Q4 Results: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सर्वजणं आतुरतेने वाट पाहत होते तो तिमाही निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.80 टक्के घटून 18,951 कोटी रुपये इतका झाला … Read more

Reliance Jio Q4 Results: Jioचे नवीन आकडे जाहीर; कंपनीच्या नफ्यात 13 टक्क्यांची वाढ

Reliance Jio Q4 Results: आजचा दिवस बाजाराबद्दल माहिती ठेवणाऱ्यांसाठी खास आहे, कारण आज मुकेश अंबानी त्यांच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार होते. ठरल्याप्रमाणे आज मुकेश अंबानींच्या Reliance Industries Limited (RIL) च्या दूरसंचार कंपनीने म्हणजेच Reliance Jio ने आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि समोर आलेल्या आकड्यांनुसार कंपनीच्या नफ्यामध्ये 13.17 टक्क्यांची वाढ झाल्याची बातमी … Read more

Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more

Air India Flights: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे Air Indiaने केली विमानं रद्ध

Air India Flights: Air India ने शुक्रवारी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने हे निर्णय प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन घेतला असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय जाहीर केल्यानंतर एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले की ते सध्या परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहेत आणि … Read more

Nestle Case: बाळाला Cerelac देताय? Nestle पासून सावधान!!

Nestle Case: आपल्या सर्वांना माहिती आहेच की, नेस्ले ही जगातील सर्वात मोठी खाद्यपदार्थांच्या बाबतीत वावरणारी कंपनी आहे. तुमच्यापैकी अनेकजणं या कंपनीचे ग्राहक देखील असाल आणि म्हणूनच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरते, कारण या कंपनीवर सध्या एक गंभीर आरोप झाला आहे. Nestle काही देशांमध्ये विक्री करत असलेल्या बाळाच्या पदार्थांत साखर भरते, तर युरोप आणि इंग्लंडमध्ये विक्री … Read more

Saving Tips: “असं” आहे महिलांचं पैसे साठवण्याचं कौशल्य

Saving Tips: आजच्या वेगवान आणि बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीत महिला बऱ्यापैकी आघाडीवर आहेत. पैसा आणि गुंतवणुकीच्या मार्गावर देखील त्या यशस्वीपणे चालताना दिसतात. आपल्याकडे अगदी जुन्याकाळापासून महिलांना आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी दिली जाते, आजच्या या लेखात आपण महिलांच्या याच आर्थिक गुंतवणूक करण्याचे कौशल्य जाणून घेणार आहोत. महिला पैसे कसे साठवतात? (Saving Tips) यशस्वी महिला गुंतवणुकर्तांमध्ये पैश्याचे व्यवस्थापन, आर्थिक … Read more

Byju’s Update: कष्टानंतर दिसला आशेचा किरण; Byju’s साठी आनंदवार्ता

Byju’s Update: गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात उत्तम नाव कमावलेली कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या Byju’s ची चांगलीच चर्चा सुरु आहे, पण ही चर्चा त्यांनी कमावलेल्या यशाची नाही तर आर्थिक अडचणींची आहे. कंपनी आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी चहू बाजूंनी प्रयत्न करतेय, हेच या चर्चेचं खरं कारण. कालच तुम्ही देखील कंपनीच्या CEO नी कंपनीला राम-राम ठोकल्याची बातमी … Read more

Apple iPhone Export: चीनला मागे टाकत भारताने मारली बाजी; iPhone एक्स्पोर्ट वाढला

Apple iPhone Export: जगातील नामांकित कंपन्यांचा चीनवरचा विश्वास कोरोना महामारीनंतर घसरत चालला आहे, याउलट भारतावरचा विश्वास मात्र वाढत आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरते. या बदलाचा फायदा भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. अनेक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्र चीनमधून भारतात हलवली आहेत आणि याचाच परिणाम म्हणून टेस्लाचे मालक एलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारतात येणार … Read more

Patanjali Case: पतंजली प्रकरणावर 23 एप्रिल रोजी सुनावणी; काय असेल निर्णय?

Patanjali Case: आयुर्वेदिक औषधांच्या जाहिरातींमध्ये काही विशिष्ठ रोगांवर उपचार करण्याची जाहिरात केल्याप्रकरणी पतंजली विरोधात सर्वोच्य न्यायालयात खटला सुरु झाला. आता या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयाने तीव्र दखल घेतली असून पतंजलीला माफी मागण्यास भाग पाडलं आहे. जाहिरातींमध्ये केल्या जाणाऱ्या अतिशयोक्ती आणि चुकीच्या माहितीमुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी न्यायालय कठोर भूमिका घेत आहे. न्यायालयाने पतंजलीला सुनावलं: (Patanjali … Read more

Srikanth Bolla Story: “दिव्यांग” असूनही 500 कोटींची कंपनी उभारणारे “श्रीकांत” आहेत तरी कोण?

Srikanth Bolla Story: श्रीकांत बोला यांची गोष्ट अनेकांसाठी एका धड्यासारखी आहे. ते त्यांच्या जीवनातून दाखवून देतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात जन्मलेल्या श्रीकांत यांना लहानपणीच दृष्टी गेली, पण त्यांच्या पालकांनी त्यांच्या अपंगत्वाला त्यांच्यावर मात करू दिले नाही आणि त्यांना … Read more