Share Market: भारतीय शेअर बाजाराला घसरणीचा झटका; “असा” होता बाजारी दिवस

Share Market: आज भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा निराशाजनक स्थिती पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला झालेली वाढ दिवसाच्या शेवटी मात्र पुन्हा एकदा नाहीशी झाली. Nifty 50 हा महत्वाचा निर्देशांक 17 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी घसरून 22,200.55 च्या पातळीवर बंद झाला. तर, Sensex हा दुसरा महत्वाचा निर्देशांक 118 अंकांनी म्हणजेच 0.16 टक्क्यांनी घसरून 72,987.03 च्या पातळीवर बंद … Read more

Nirmala Sitaraman: Future and Option मधील गुंतवणुकीवर अर्थमंत्र्यांनी दिलाय ‘हा’ सल्ला

Nirmala Sitaraman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशातील रिटेल गुंतवणूकदारांना एक महत्वाची माहिती दिली. तुम्ही देखील जर का Future & Option मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. अर्थमंत्र्यांनी आज Future & Option मध्ये गुंतवणूक करण्याचे काही संबंधित तोटे सांगितले जे तुम्ही नक्कीच विचारात घेतले पाहिजेत, त्यामुळे या … Read more

Zomato Q4 Results: झोमॅटोने कमावला मोठा नफा; चौथ्या तिमाहीचा आकडा 175 कोटी रुपये

Zomato Q4 Results: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने सोमवारी 31 मार्च 2024 रोजी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या तिमाहीसाठी त्यांनी 175 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावल्याची घोषणा केली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 189 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच या कंपनीचे चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) … Read more

Amit Shah: “4 जूनच्या अगोदर करा गुंतवणूक” बाजाराच्या घसरणीवर काय म्हणले अमित शाह?

Amit Shah: आजच्या दिवशी, बाजार सुरू होताच शेअर्समध्ये बऱ्यापैकी घसरण व्हायला सुरुवात झाली होती. Sensex 700 अंकांनी तर Nifty 200 अंकांनी घसरला होता. सध्या बाजारात होणाऱ्या या सततच्या घसरणीवर अनेकांनी मतं मांडायला सुरुवात केली आहे आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचे मत स्पष्ट केले. बाजाराची घसरण हा एक महत्वाचा विषय असल्याने गृह … Read more

Stock Market: आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराची धीमी सुरुवात; कसा असेल दिवसाचा शेवट?

Stock Market: आज आठवड्याचा पहिला दिवस, आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यात शेअर बाजाराला पुन्हा एकदा उतरतीकळा लागली आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना, मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) चा निर्देशांक असलेला Sensex बाजार सुरु होताच 700 पेक्षा जास्त गुणांनी खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange) चा निर्देशांक … Read more

Stock Market: शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 7.6 लाख कोटींचे नुकसान

Stock Market: शेअर बाजाराला आज मोठ्या कोसळीचा सामना करावा लागला. Nifty 345 गुणांनी घसरून 22,000 च्या खाली गेला तर, Sensex 1062 गुणांनी घसरून 72,404 च्या पातळीवर बंद झाला. आज बाजारात झालेली घसरण ही या आठवड्यातील सर्वात मोठा घसरण आहे. गेल्या पाच सत्रांमध्ये, Sensex 75,000 वरून सुमारे 72 हजारवर आला आहे, तर Nifty 22,750 वरून 21,957 … Read more

Stock Market: मे महिन्यात शनिवारी बाजार उघडणार; 18 तारखेला विशेष सत्र भरणार

Stock Market: भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी बंद ठेवला जातो, पण काही अपवाद असल्यास मात्र या दिवशी बाजारात दैनंदिन कामकाज सुरु ठेवले जातात . तुम्ही जर का शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्की वाचाच कारण आगामी शनिवारी, म्हणेजच 18 मे 2024 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) … Read more

Share Market Crash: 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण; परिणामी गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Crash: आज सकाळी शेअर बाजारात जोरदार तेजी होती, पण दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आणि बाजाराला वेगळीच कलाटणी मिळाली. दिवसाच्या शेवटी Sensex 732 गुणांनी घसरून 73,878 इतक्या पातळीवर बंद झाला तर Nifty 172 गुणांनी घसरून 22,475 इतक्या पातळीवर बंद झाला. घसरणीमागे कारण काय? (Share Market Crash) अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढच्या … Read more

Godrej Share Fall: 127 वर्षानंतर झालेल्या फुटीचा परिणाम शेअर्सवर; गोदरेज परिवाराची “अशी” आहे स्थिती

Godrej Share Fall: भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आघाडीच्या उद्योगपतींपैकी असलेल्या गोदरेज कुटुंबाचा व्यवसाय विभाजित झाल्यानंतर शेअर बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. तब्बल 127 वर्षांनंतर झालेल्या या फुटीमुळे गुरुवारी शेअर बाजारात कारवाई सुरू होताच गटाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. विभाजनाचा प्रभाव शेअर्सवर: (Godrej Share Fall) गुरुवारी शेअर बाजारात कारवाई सुरू होताच, गोदरेज समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर कुटुंबाच्या … Read more

Stock Market Fall: विक्रम गाजवणारा बाजार अचानक घसरला; का?

Stock Market Fall: शेअर बाजारात आज मोठा चढउतार पाहायला मिळाला. एका क्षणात विक्रम गाठलेला बाजार शेवटी मात्र घसरला आणि बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी Sensex 75,111 च्या उच्चांकावरून थेट 629 अंकांनी खाली येऊन 74,482 अंकांवर बंद झाला. Niftyने ही आज इतिहास रचला पण शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली. Nifty आपल्या सर्वोच्च 22,782 च्या उच्चांकावरून 178 … Read more