Auto Sweep Service: खात्यात पडून राहिलेल्या पैश्यांवर व्याज मिळवा; बँकची “ही” सुविधा उलघडून पहा

Auto Sweep Service: अनेकवेळा आपल्या बँकेच्या खात्यात काही प्रमाणात पैसा पडून राहतोच, आपण काही त्याचा पुरेपूर वापर करत नाही. मात्र विचार करा अश्या बाकी राहिलेल्या आणि न वापरात आणलेल्या पैश्यांवर तुम्हाला व्याज मिळालं तर? हो!! तुम्ही अगदीच बरोबर माहिती वाचताय, अश्या पैश्यांवर व्याज मिळवणं शक्य आहे, मात्र त्याची रक्कम काही भरगोस नसते एवढं लक्ष्यात ठेवा. … Read more

Ghost Malls in India: केवळ एका वर्षात भारतामधल्या ‘Ghost Malls’ च्या संख्येत चिंताजनक वाढ

Ghost Malls in India: भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या एक वेगळीच समस्या निर्माण होत आहे. आपल्यासाठी नेहमीच गजबजलेले, चांगल्या कपड्यांनी सजलेले, खाण्यापिण्याच्या दुकानांनी भरलेले Shopping Malls आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. अश्या ठिकाणी वेळ घालवायला, विविध वस्तू बघायला आणि खरेदी करायला या Shopping Malls मध्ये रांगा लागलेल्या असतात. मात्र भारतात काही ठिकाणी हे चित्र बदलले असून काही … Read more

Best Saving Plan: रोज केलेली 250 रुपयांची बचत बनवेल लखपती; मात्र कसं?

Best Saving Plan: आजच्या जगात महागाई प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि अश्यात आपल्या कमाईमधून काही रक्कम वाचवून गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्येकालाच करावा लागतो. अशी गुंतवणूक जिथे आपले पैसे सुरक्षित राहतातच पण यासोबतच चांगला परतावाही मिळतो. अशा अनेक गुंतवणूक योजना असल्या तरीही त्यामध्ये सरकारची एक योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोस्ट … Read more

Share Market Crash: 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण; परिणामी गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Crash: आज सकाळी शेअर बाजारात जोरदार तेजी होती, पण दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आणि बाजाराला वेगळीच कलाटणी मिळाली. दिवसाच्या शेवटी Sensex 732 गुणांनी घसरून 73,878 इतक्या पातळीवर बंद झाला तर Nifty 172 गुणांनी घसरून 22,475 इतक्या पातळीवर बंद झाला. घसरणीमागे कारण काय? (Share Market Crash) अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढच्या … Read more

UPI Cash Deposit Feature: ATM मध्ये रोख जमा करायला वापरा UPI; पण काळजी घेऊनच

UPI Cash Deposit Feature: RBI च्या नवीन सुविधेद्वारे ATM वर रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच एक नवीन सुविधा आणली असून ATM द्वारे बँकेत रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. देशभरातील ग्राहकांसाठी बँकेची कार्यप्रणाली आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ही सेवा आणखीन सुलभ बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे … Read more

1 Crore Wealth Creation Goal: दहा वर्षात कमवाल 1 कोटी; मात्र कसे?

1 Crore Wealth Creation Goal: आयुष्यात साधारण 1 कोटी रुपये जमवण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र, हे स्वप्न साकार करण्यासाठी गुंतवणुकीची योग्य रणनीती असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखिम पत्करण्याची तयारी असावी, सहनशीलतेसोबत आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असणे फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला दहा वर्षात कसे 1 कोटी रुपये कसे जमा करण्यात येईल याबद्दल कल्पना सुचवणार … Read more

RBI Action against Kotak Mahindra Bank: सर्वोच्य बँकेच्या निर्णयाचा काय होईल जुन्या ग्राहकांवर परिणाम?

RBI Action against Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील एक महत्वाची बँक म्हणजेच कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. RBI ने तात्काळ कोटक महिंद्रा बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे आता बँकेला कोणत्याही नवीन ग्राहकांसाठी नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही. यासोबतच Online आणि Mobile Banking Channelच्या … Read more

Airline Rules: 12 वर्षांखालील मुलांसाठी नियम बदलले; आता विमान प्रवास होईल सोयीस्कर

Airline Rules: विमान प्रवासातील प्रवाशांच्या सोयीसाठी नागरी उड्डाण नियामक (DGCA) कडून विमान कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या नवीन आदेशानुसार, 12 वर्षाखालील मुलांना विमानात बसण्यासाठी जागा दिली जाणे आवश्यक केले गेले आहे. विमान कंपन्यांना मिळाला आदेश: (Airline Rules) DGCA ने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार मुलांचा प्रवास त्यांच्या पालकांसोबत असेल आणि जर का … Read more

Zomato Platform Fee Hike: झोमॅटोवरून खाणं मागवणं महागलं; का?

Zomato Platform Fee Hike: सध्या ऑनलाईन मार्गाने अनेक वस्तू तसेच खाद्य पदार्थ मागवण्याची पद्धतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या सुविधेमुळे आनंदात असलेल्या ग्राहकांसाठी आजची बातमी जराशी वाईट म्हणावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार आता झोमॅटोवरील प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला 5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. देशभारत सध्या अनेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करत आहेत आणि झोमॅटोने … Read more

Infosys Dividend: Infosysच्या अंकांमध्ये सकारात्मक वाढ; लवकरच जाहीर करणार लाभांश

Infosys Dividend: भारतातील आघाडीची IT कंपनी Infosys ने मार्च 2024 ला चौथ्या तिमाहीचा जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केला आहे. या निकालांमध्ये नफा आणि उत्पन्न दोघांमध्येही चांगली वाढ दर्शवली गेली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 6,128 कोटी रुपये नफा कमावल्यानंतर, यंदाच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 7,969 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षीच्या … Read more