Maternity Insurance: बाळाच्या जन्माचा खर्च वाढल्याने “मातृत्व विम्याकडे” वाढता कल

Maternity Insurance: बाळाच्या जन्माशी संबंधित खर्च वाढत असल्याने आरोग्य विमा योजनांमध्ये मातृत्व विमा समाविष्ट करण्याकडे सध्या कल वाढला आहे. हा विमा गर्भवती माता आणि बाळाच्या आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक आधार देतो. विमा कंपन्या देखील महिलांच्या बदलत्या गरजेनुसार शिक्षण, करियर प्रगती यांचा विचार करून त्यांच्या योजना बनवीत असतात. अनेक आघाडीच्या विमा कंपन्यांनी मातृत्व विम्यासाठी लागणारी … Read more

Banking Sector: देशात बँकिंग क्षेत्राचा विक्रम; मोदींनी ट्विट करून केले कौतुक

Banking Sector: देशात सध्या निवडणुकांचे वातावरण असताना, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत गेल्या 10 वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रात झालेल्या बदलांचा उल्लेख केला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राने पहिल्यांदाच 3 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सूचीबद्ध बँकांचा निव्वळ नफा 39 टक्क्यांनी वाढून 3.1 लाख कोटी … Read more

ITR Filing: वेळेत ITR दाखल न केल्यास भरावा लागेल “एवढा” दंड

ITR Filing: कराच्या वर्ष संपताच्या उंबरठ्यावर असताना, देशभरातील करदात्यांसाठी दरवर्षीचे कर विवरणपत्र (ITR) भरण्याची वेळ आली आहे. अहवालांनुसार, 2022-23 च्या वर्षात (AY) 7.51 कोटी कर विवरणपत्र दाखल झाली होती, जी 2021-22 मध्ये दाखल झालेल्या कर विवरणपत्रांपेक्षा अधिक होती आणि आता 2023-24 च्या आर्थिक वर्षात 8.18 कोटींहून अधिक कर विवरणपत्र दाखल झाली आहेत. वेळेत कर न … Read more

Stock Market: बाजाराने पकडली तेजी; या आठवड्यात शनिवारी देखील मिळणार गुंतवणुकीची संधी

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी कायम आहे आणि आजही काहीसं हेच दृश्य पाहायला मिळालं. आज Sensex ने 253 अंकांची आणि Nifty ने 62 अंकांची उसळी घेऊन आठवड्यातील उच्चांक गाठले. Bank Nifty 138 अंकांनी वाढला तर Midcap आणि Smallcap निर्देशांकातही वाढ दिसून आली. या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. … Read more

Nirmala Sitaraman: सरकारला Sleeping Partner म्हणत केलेल्या ‘त्या’ प्रश्नावर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Nirmala Sitaraman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल स्टॉक बाजाराच्या संधर्भात एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र याच दरम्यान विचारण्यात आलेल्या एका भलत्याच प्रश्नामुळे त्या आणि त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनला आहेत. अनेकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर रुचलं नाही आणि परिणामी त्यांना टीकांचा सामना करावा लागला होता. काय आहे हा एकूण प्रकार आज … Read more

Unemployment Rate: शहरी भागातील बेरोजगारीचा दर घटला; अर्थव्यवस्था जोमात

Unemployment Rate: भारतातील शहरी भागांमध्ये राहणाऱ्या देशवासियांसाठी ही बातमी फारच आनंदाची ठरू शकते, कारण भारताच्या शहरी भागातील बेरोजगारी दरात मोठी घसरण झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा दर 6.6 टक्क्यांनी खाली आला आहे. गेल्या वर्षी ही टक्केवारी 7.2 अशी होती. अर्थव्यवस्थेच्या जोरदार वाढीमुळे हा सकारात्मक बदल शक्य झाला आहे. शहरी भागातील आकडेवारी:(Unemployment Rate) राष्ट्रीय … Read more

New Car Buying Tips: नवीन गाडी घेताना पैसे वाचवा; ‘या’ गोष्टी लक्ष्यात ठेवा

New Car Buying Tips: आपल्यापैकी अनेकांना नवीन गाडी घेण्याची इच्छा असतेच, स्वतःची एखादी गाडी वेळेप्रसंगी हाताशी असणं ही काळाची गरज आहे. मात्र आपण घेत असलेली गाडी ही आपल्याला परवडणारी आहे का? यामुळे आपल्या खिश्यावर काही परिणाम होणार नाही ना या महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. काहींना पैशाची अडचण नसते पण बहुतेकांना गाडी घेताना बजेट … Read more

Go Digit IPO: विमा क्षेत्रात धूमधडाका! विराट कोहलीची गुंतवणूक असलेल्या Go Digit कंपनीचा IPO खुला

Go Digit IPO: गुंतवणूकदारांनी लक्ष्यात घ्या की सध्या भारतीय बाजारात IPOची संख्या वाढत चालली आणि ही तुमच्यासाठी गुंतवणुकीची उत्तम संधी ठरू शकते. याच IPO चा एक भाग म्हणून, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या Go Digit Insurance Company ने IPO गुंतवणुकदारांसाठी खुला केला आहे. आज म्हणजेच 15 मे रोजी सुरू … Read more

Income Tax Return: ITR भरताना घडणाऱ्या “या” प्रमुख चुका टाळा..

Income Tax Return: कर भरणं ही एक क्लिष्ट गोष्ट आहे, ज्यात एखादी झालेली चूक देखील पुढे जाऊन भरपूर त्रासदायक ठरू शकते, म्हणूनच कर भरण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घेणं चांगलं. सध्या ITR भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून या लेखात आपण कर भरण्याच्या काही सामान्य चुका आणि त्या टाळण्यासाठी … Read more

Income Tax: आयकर विभागाने आणली पारदर्शकता; AIS मध्ये महत्वाचे बदल

Income Tax: आयकर विभागानं (Income Tax Department) आता करदात्यांसाठी महत्वाची बातमी समोर आणली आहे. विभागानं आता वार्षिक माहिती विवरणपत्र (Annual Information Statement – AIS) मध्ये माहितीची पुष्टी करण्याची प्रक्रिया आणखी पारदर्शी करण्यासाठी नवीन कार्यक्षमता सुरु करण्याचा निर्णय पक्का केला आहे. काय आहे AIS? (Income Tax) AIS ही करदात्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती असलेले विवरणपत्र आहे. … Read more