Stock Market: मे महिन्यात शनिवारी बाजार उघडणार; 18 तारखेला विशेष सत्र भरणार

Stock Market: भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी बंद ठेवला जातो, पण काही अपवाद असल्यास मात्र या दिवशी बाजारात दैनंदिन कामकाज सुरु ठेवले जातात . तुम्ही जर का शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्की वाचाच कारण आगामी शनिवारी, म्हणेजच 18 मे 2024 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) … Read more

Air India Express: हवाई प्रवास खोळंबला; कर्मचाऱ्यांच्या आजारपणामुळे अनेक उड्डाणे रद्ध

Air India Express: तुम्ही हवाई प्रवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण Air India Express च्या प्रवाशांना हवाई प्रवासाच्या योजनांमध्ये एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाटा समूहाची मालकी असलेल्या Air India Express च्या अनेक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक आजारपणाचे कारण सांगून अचानक रजा घेतल्यामुळे तब्बल 70 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द … Read more

Ghost Malls in India: केवळ एका वर्षात भारतामधल्या ‘Ghost Malls’ च्या संख्येत चिंताजनक वाढ

Ghost Malls in India: भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या एक वेगळीच समस्या निर्माण होत आहे. आपल्यासाठी नेहमीच गजबजलेले, चांगल्या कपड्यांनी सजलेले, खाण्यापिण्याच्या दुकानांनी भरलेले Shopping Malls आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. अश्या ठिकाणी वेळ घालवायला, विविध वस्तू बघायला आणि खरेदी करायला या Shopping Malls मध्ये रांगा लागलेल्या असतात. मात्र भारतात काही ठिकाणी हे चित्र बदलले असून काही … Read more

Bhavesh Gupta Resignation: Paytm कंपनीला धक्का; COO आणि अध्यक्षांनी ठोकला रामराम

Bhavesh Gupta Resignation: डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी Paytmला आज एक मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे Chief Operating Officer आणि अध्यक्ष भवेश गुप्ता यांनी 4 मे रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली. नियमावली दाखल्यानुसार, गुप्ता यांनी 31 मे रोजी कार्यालयीन वेळ संपायच्या अगोदरच राजीनामा देणार असल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे. मात्र, हा राजीनामा दिल्यानंतरही सल्लागदार … Read more

Google Layoffs: गुगलकडून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात; मात्र भारतासाठी “आनंदवार्ता”

Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर … Read more

Elon Musk India Visit: भारतात येणारं मस्कचं विमान चीनला का वळलं?

Elon Musk India Visit: टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी नुकताच चीनचा आकस्मित दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचा दौरा पुढे ढकलला होता. पाहायला गेलं तर भारत आणि चीन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत, मग भारत सोडून मस्क चीनला का चाललेत असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे, म्हणूनच … Read more

Bank Holidays In May: अक्षय तृतीय आणि निवडणुकांमुळे मे महिन्यात 14 दिवस बँका बंद

Bank Holidays In May: नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना एप्रिल संपत आला असून मे 2024 जवळ आला आहे. यापुढील महिन्यात तुमच्याकडे बँकेशी संबंधित महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेली बँक सुट्ट्यांची यादी जरूर पाहा कारण, मे महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार … Read more

RBI Action against Kotak Mahindra Bank: सर्वोच्य बँकेच्या निर्णयाचा काय होईल जुन्या ग्राहकांवर परिणाम?

RBI Action against Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील एक महत्वाची बँक म्हणजेच कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. RBI ने तात्काळ कोटक महिंद्रा बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे आता बँकेला कोणत्याही नवीन ग्राहकांसाठी नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही. यासोबतच Online आणि Mobile Banking Channelच्या … Read more

Share Investment: SBIच्या शेअर्सची कमाल; 500 रुपयांनी घेतली लांब उडी

Share Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक श्रीमंत तसेच माध्यमवर्गीय ग्राहक आज शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. शेअर बाजार हा कधी चढणारा आणि कधी उतरणारा प्रकार आहे आणि आज शेअर बाजाराकडून मिळाली एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजची बातमी सांगतेय की छत्तीसगढ येथील डॉ. तन्मय मोतीवाला यांना भारतीय स्टेट बँकेच्या … Read more