Best Saving Plan: रोज केलेली 250 रुपयांची बचत बनवेल लखपती; मात्र कसं?

Best Saving Plan: आजच्या जगात महागाई प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि अश्यात आपल्या कमाईमधून काही रक्कम वाचवून गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्येकालाच करावा लागतो. अशी गुंतवणूक जिथे आपले पैसे सुरक्षित राहतातच पण यासोबतच चांगला परतावाही मिळतो. अशा अनेक गुंतवणूक योजना असल्या तरीही त्यामध्ये सरकारची एक योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोस्ट … Read more

Share Market Crash: 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण; परिणामी गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Crash: आज सकाळी शेअर बाजारात जोरदार तेजी होती, पण दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आणि बाजाराला वेगळीच कलाटणी मिळाली. दिवसाच्या शेवटी Sensex 732 गुणांनी घसरून 73,878 इतक्या पातळीवर बंद झाला तर Nifty 172 गुणांनी घसरून 22,475 इतक्या पातळीवर बंद झाला. घसरणीमागे कारण काय? (Share Market Crash) अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढच्या … Read more

Godrej Share Fall: 127 वर्षानंतर झालेल्या फुटीचा परिणाम शेअर्सवर; गोदरेज परिवाराची “अशी” आहे स्थिती

Godrej Share Fall: भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आघाडीच्या उद्योगपतींपैकी असलेल्या गोदरेज कुटुंबाचा व्यवसाय विभाजित झाल्यानंतर शेअर बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. तब्बल 127 वर्षांनंतर झालेल्या या फुटीमुळे गुरुवारी शेअर बाजारात कारवाई सुरू होताच गटाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. विभाजनाचा प्रभाव शेअर्सवर: (Godrej Share Fall) गुरुवारी शेअर बाजारात कारवाई सुरू होताच, गोदरेज समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर कुटुंबाच्या … Read more

Google Layoffs: गुगलकडून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात; मात्र भारतासाठी “आनंदवार्ता”

Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर … Read more

Stock Market Fall: विक्रम गाजवणारा बाजार अचानक घसरला; का?

Stock Market Fall: शेअर बाजारात आज मोठा चढउतार पाहायला मिळाला. एका क्षणात विक्रम गाठलेला बाजार शेवटी मात्र घसरला आणि बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी Sensex 75,111 च्या उच्चांकावरून थेट 629 अंकांनी खाली येऊन 74,482 अंकांवर बंद झाला. Niftyने ही आज इतिहास रचला पण शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली. Nifty आपल्या सर्वोच्च 22,782 च्या उच्चांकावरून 178 … Read more

UPI Cash Deposit Feature: ATM मध्ये रोख जमा करायला वापरा UPI; पण काळजी घेऊनच

UPI Cash Deposit Feature: RBI च्या नवीन सुविधेद्वारे ATM वर रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच एक नवीन सुविधा आणली असून ATM द्वारे बँकेत रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. देशभरातील ग्राहकांसाठी बँकेची कार्यप्रणाली आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ही सेवा आणखीन सुलभ बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे … Read more

Elon Musk India Visit: भारतात येणारं मस्कचं विमान चीनला का वळलं?

Elon Musk India Visit: टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी नुकताच चीनचा आकस्मित दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचा दौरा पुढे ढकलला होता. पाहायला गेलं तर भारत आणि चीन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत, मग भारत सोडून मस्क चीनला का चाललेत असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे, म्हणूनच … Read more

Bank Holidays In May: अक्षय तृतीय आणि निवडणुकांमुळे मे महिन्यात 14 दिवस बँका बंद

Bank Holidays In May: नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना एप्रिल संपत आला असून मे 2024 जवळ आला आहे. यापुढील महिन्यात तुमच्याकडे बँकेशी संबंधित महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेली बँक सुट्ट्यांची यादी जरूर पाहा कारण, मे महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार … Read more

WhatsApp To leave India: WhatsApp भारत सोडून जाण्याच्या तयारीत; मात्र का?

WhatsApp To leave India: तुम्ही दररोजच्या जीवनात WhatsApp शिवाय जगण्याची कल्पना करू शकता का? अजिबातच नाही कारण WhatsApp आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, मात्र WhatsApp आपल्याला सोडून जायच्या गोष्टी करत असेल तर? हो तुम्ही एकदम बरोबर बातमी वाचत आहेत. सध्या WhatsApp भारतात त्याच्या End-to-End तंत्रज्ञानाचा उलगडा करण्याच्या सरकारी आदेशाविरोधात लढा देत आहे आणि … Read more

Patanjali Foods: पतंजलि आयुर्वेदाचा व्यवसाय पतंजलि फूड्स खरेदी करणार?

Patanjali Foods: पतंजलि फूड्सच्या मंडळाने शुक्रवारी 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पतंजलि आयुर्वेदकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. या प्रस्तावानुसार, पतंजलि आयुर्वेदचा अन्नधान्येतर व्यवसाय पतंजलि फूड्सला विकण्यात येणार आहे. पतंजलि फूड्सने हा व्यवसाय विकत घेण्याबाबत सकारात्मक संकेत दिले असून, हा करार कंपनीच्या फायद्याचा ठरेल कि नाही याची खात्री करण्यासाठी आर्थिक मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय … Read more