Share Market Crash: 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण; परिणामी गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Crash: आज सकाळी शेअर बाजारात जोरदार तेजी होती, पण दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आणि बाजाराला वेगळीच कलाटणी मिळाली. दिवसाच्या शेवटी Sensex 732 गुणांनी घसरून 73,878 इतक्या पातळीवर बंद झाला तर Nifty 172 गुणांनी घसरून 22,475 इतक्या पातळीवर बंद झाला. घसरणीमागे कारण काय? (Share Market Crash) अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढच्या … Read more

Godrej Share Fall: 127 वर्षानंतर झालेल्या फुटीचा परिणाम शेअर्सवर; गोदरेज परिवाराची “अशी” आहे स्थिती

Godrej Share Fall: भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आघाडीच्या उद्योगपतींपैकी असलेल्या गोदरेज कुटुंबाचा व्यवसाय विभाजित झाल्यानंतर शेअर बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. तब्बल 127 वर्षांनंतर झालेल्या या फुटीमुळे गुरुवारी शेअर बाजारात कारवाई सुरू होताच गटाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. विभाजनाचा प्रभाव शेअर्सवर: (Godrej Share Fall) गुरुवारी शेअर बाजारात कारवाई सुरू होताच, गोदरेज समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर कुटुंबाच्या … Read more

Stock Market Fall: विक्रम गाजवणारा बाजार अचानक घसरला; का?

Stock Market Fall: शेअर बाजारात आज मोठा चढउतार पाहायला मिळाला. एका क्षणात विक्रम गाठलेला बाजार शेवटी मात्र घसरला आणि बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी Sensex 75,111 च्या उच्चांकावरून थेट 629 अंकांनी खाली येऊन 74,482 अंकांवर बंद झाला. Niftyने ही आज इतिहास रचला पण शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली. Nifty आपल्या सर्वोच्च 22,782 च्या उच्चांकावरून 178 … Read more

Elon Musk India Visit: भारतात येणारं मस्कचं विमान चीनला का वळलं?

Elon Musk India Visit: टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी नुकताच चीनचा आकस्मित दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचा दौरा पुढे ढकलला होता. पाहायला गेलं तर भारत आणि चीन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत, मग भारत सोडून मस्क चीनला का चाललेत असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे, म्हणूनच … Read more

Patanjali Foods: पतंजलि आयुर्वेदाचा व्यवसाय पतंजलि फूड्स खरेदी करणार?

Patanjali Foods: पतंजलि फूड्सच्या मंडळाने शुक्रवारी 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पतंजलि आयुर्वेदकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. या प्रस्तावानुसार, पतंजलि आयुर्वेदचा अन्नधान्येतर व्यवसाय पतंजलि फूड्सला विकण्यात येणार आहे. पतंजलि फूड्सने हा व्यवसाय विकत घेण्याबाबत सकारात्मक संकेत दिले असून, हा करार कंपनीच्या फायद्याचा ठरेल कि नाही याची खात्री करण्यासाठी आर्थिक मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय … Read more

Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी; 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीचं कारण काय?

Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राचे CEO आणि MD मोहित जोशी यांनी कंपनीच्या पुनरुत्थानासाठी तीन वर्षांचा रोडमॅप 25 एप्रिल रोजी जाहीर केला आणि या रोडमॅपमुळे कंपनीच्या वाढीचा वेग वाढेल आणि नफाही सुधारेल अशी अपेक्षा केली जात आहे. या रोडमॅप अंतर्गत कंपनीचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2027 पर्यंत इतर स्पर्धकांपेक्षा वाढून अधिक नफा कमविण्याचे आहे. टेक महिंद्राचे … Read more

Kotak Mahindra Shares: कोटक महिंद्राचे शेअर्स घसरले; भागधारांनी सोसले नुकसान

Kotak Mahindra Shares: रिझर्व्ह बँकेन (RBI) ने ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन खातेधारकांचे ग्राहक बनवण्यावर बंदी घातल्यामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी घसरण झाली. या घसरणीनंतर बँकेच्या शेअरची किंमत 10.85 टक्क्यांनी घसरून BSE वर 1,643 वर येऊन पोहोचली. कोटक महिंद्राचे शेअर्स घसरले: (Kotak Mahindra Shares) रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये झालेली घसरण ही … Read more

1 Crore Wealth Creation Goal: दहा वर्षात कमवाल 1 कोटी; मात्र कसे?

1 Crore Wealth Creation Goal: आयुष्यात साधारण 1 कोटी रुपये जमवण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र, हे स्वप्न साकार करण्यासाठी गुंतवणुकीची योग्य रणनीती असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखिम पत्करण्याची तयारी असावी, सहनशीलतेसोबत आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असणे फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला दहा वर्षात कसे 1 कोटी रुपये कसे जमा करण्यात येईल याबद्दल कल्पना सुचवणार … Read more

Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more

Air India Flights: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे Air Indiaने केली विमानं रद्ध

Air India Flights: Air India ने शुक्रवारी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने हे निर्णय प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन घेतला असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय जाहीर केल्यानंतर एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले की ते सध्या परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहेत आणि … Read more