Iran President Death: इराणच्या राष्ट्रपतींचा दुर्घटनेत मृत्यू; भारतासाठी आहे का धोक्याची घंटा?

Iran President Death: इराणमध्ये थक्क करणारी घटना घडली. राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन आमिर-अब्दोल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आणि या घटनेमुळे इराणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या नेत्यांच्या अचानक निधनामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे. भारतीयांवर असा होणार परिणाम: (Iran … Read more

Jim Simons: वयाच्या 86 व्या वर्षी गणितज्ञ जिम सिमन्स यांचे निधन

Jim Simons: जिम सिमन्स यांचं अचानक निधन झालं आहे. ते एक गणितज्ञ होते. 1980च्या दशकात त्यांनी आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला आणि संगणक आधारित विश्लेषण पद्धती (Quantitive Approach) विकसित केली. या पद्धतीमुळे गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्यांनी मोठी क्रांती घडून आली. सध्या त्यांची टीम आणि ते Trading Algorithm आणि Artificial Intelligence चा वापर करून गुंतवणूक … Read more

Trade In Rupee: भारतीयांसाठी आनंदवार्ता; रुपयांत व्यापार करण्यासाठी अनेक देश उत्सुक

Trade In Rupee: आपल्या भारताच्या आयात-निर्यात व्यापारात आता मोठे बदल घडणार आहेत. या संधर्भात बोलताना सध्या आपली अनेक देशांसोबत रुपयात व्यापार करण्याच्या करारांवर अंतिम टप्प्यात चर्चा सुरु असल्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केली आहे. आत्ताच्या घडीला लोकसभा निवडणुकांमुळे हा विषय थोडा रखडला असला तरी येत्या काळात याला प्राधान्य दिले जाईल, असंही त्यांनी … Read more

Warren Buffet: गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारताची चमक; वॉरेन बफेटही आकर्षित

Warren Buffet: भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था सध्या देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे देखील लक्ष वेधून घेत आहे आणि अश्यातच आता यात गुंतवणुक क्षेत्रातील दिग्गज वॉरेन बफेट यांचाही समावेश झाला आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ असलेले वॉरेन बफेट हे आता भारतीय अर्थव्यवस्थेचे चाहते बनले असून त्यांनी भारतात गुंतवणुकीची इच्छुकता दर्शवली आणि येथील संधींबद्दल उत्सुकता … Read more

Google Layoffs: गुगलकडून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात; मात्र भारतासाठी “आनंदवार्ता”

Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर … Read more

Elon Musk India Visit: भारतात येणारं मस्कचं विमान चीनला का वळलं?

Elon Musk India Visit: टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी नुकताच चीनचा आकस्मित दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचा दौरा पुढे ढकलला होता. पाहायला गेलं तर भारत आणि चीन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत, मग भारत सोडून मस्क चीनला का चाललेत असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे, म्हणूनच … Read more

Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय. इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit) गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन … Read more

Air India Flights: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे Air Indiaने केली विमानं रद्ध

Air India Flights: Air India ने शुक्रवारी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने हे निर्णय प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन घेतला असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय जाहीर केल्यानंतर एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले की ते सध्या परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहेत आणि … Read more

Nestle Case: बाळाला Cerelac देताय? Nestle पासून सावधान!!

Nestle Case: आपल्या सर्वांना माहिती आहेच की, नेस्ले ही जगातील सर्वात मोठी खाद्यपदार्थांच्या बाबतीत वावरणारी कंपनी आहे. तुमच्यापैकी अनेकजणं या कंपनीचे ग्राहक देखील असाल आणि म्हणूनच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरते, कारण या कंपनीवर सध्या एक गंभीर आरोप झाला आहे. Nestle काही देशांमध्ये विक्री करत असलेल्या बाळाच्या पदार्थांत साखर भरते, तर युरोप आणि इंग्लंडमध्ये विक्री … Read more