Banking Sector: देशात बँकिंग क्षेत्राचा विक्रम; मोदींनी ट्विट करून केले कौतुक

Banking Sector: देशात सध्या निवडणुकांचे वातावरण असताना, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत गेल्या 10 वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रात झालेल्या बदलांचा उल्लेख केला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राने पहिल्यांदाच 3 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सूचीबद्ध बँकांचा निव्वळ नफा 39 टक्क्यांनी वाढून 3.1 लाख कोटी … Read more

ITR Filing: वेळेत ITR दाखल न केल्यास भरावा लागेल “एवढा” दंड

ITR Filing: कराच्या वर्ष संपताच्या उंबरठ्यावर असताना, देशभरातील करदात्यांसाठी दरवर्षीचे कर विवरणपत्र (ITR) भरण्याची वेळ आली आहे. अहवालांनुसार, 2022-23 च्या वर्षात (AY) 7.51 कोटी कर विवरणपत्र दाखल झाली होती, जी 2021-22 मध्ये दाखल झालेल्या कर विवरणपत्रांपेक्षा अधिक होती आणि आता 2023-24 च्या आर्थिक वर्षात 8.18 कोटींहून अधिक कर विवरणपत्र दाखल झाली आहेत. वेळेत कर न … Read more

ITR Filling: आर्थिक वर्ष 2023-34 साठी ITR भरण्याची प्रक्रिया सुरू; “हे” आहेत विशेष बदल

ITR Filling: भारताच्या अर्थ विभागानं2023-24 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 अशी असल्याने शेवटच्या क्षणी थांबण्यापेक्षा आताच कर विवरणपत्र भरणं तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. विभागाकडून यावेळी सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या ITR-1 फॉर्म अंतर्गत कर भरणार्‍यांसाठी विशेष बदल करण्यात आले आहेत. हा Form-50 लाख रुपये पेक्षा … Read more

ITR Filing 2024: ITR भरण्याची प्रक्रिया सुरु; काही मिनिटातच डाउनलोड करा फॉर्म

ITR Filing 2024: देशवासियांनो लक्ष्यात घ्या, आपल्या देशात आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण फॉर्म 16 उपलब्ध न झाल्याने अनेक करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत. फॉर्म 16 तुमच्या उत्पन्नाची, तुम्हाला मिळालेल्या पगाराची आणि किती कर कपात करण्यात आली आहे याची माहिती देतो. अशाप्रकारे, ITR भरताना हा फॉर्म अधिक महत्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे फॉर्म 16A … Read more

IRT Filing 2024: करदात्यांनो तुमच्यासाठी कोणता ITR Form योग्य? हे तपासून घ्या

IRT Filing 2024: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक वर्ष 2023-24 च्या कर भरण्याच्या प्रक्रियेसाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ITR फॉर्म 1,2,3,4,5 आणि 6 उपलब्ध करून दिले आहेत. करदाते हा फॉर्म वापरून त्यांचे उत्पन्न आणि कर भरण्याची माहिती विभागाला सादर करू शकतात आणि यंदा कर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै अशी निश्चित … Read more

EPF Withdrawal Limit: EPF ने बदलले नियम; आता दुप्पट रक्कम काढणे शक्य

EPF Withdrawal Limit: आनंदाची बातमी! कष्टकरी मंडळींसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक महत्वाची बातमी घेऊन आली आहे. EPFO कडून PF खात्याच्या संधर्भात काही बदल केलेले असल्याने कष्टकरी मंडळींना फायदा मिळणार आहे. या पीएफच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्ही आता दुप्पट रक्कम काढू शकणार आहात. आश्चर्यचकित झालाय? तर ही बातमी नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रश्नांची … Read more

LIC Scheme: मुलीच्या भविष्याची चिंता मिटली; वरदान ठरेल “LIC” ची ही योजना

LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ; “या 6” भत्त्यांमध्ये होणार वाढ

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आजची ही बातमी फारच महत्वाची आहे. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकार कडून 6 विविध प्रकारच्या भात्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून महागाईच्या भत्त्यात 4 टाक्यांची वाढ केली असल्याने महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. … Read more